टेक्नोलाॅजी

5G Smartphone Offers : ‘ही’ संधी पुन्हा मिळणार नाही ! अवघ्या 650 रुपयांमध्ये खरेदी करा 18 हजारांचा ‘हा’ दमदार फोन

Published by
Ahmednagarlive24 Office

5G Smartphone Offers :   तुम्ही देखील तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी नवीन 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदची बातमी आहे. आज बाजारात एक भन्नाट डिस्काउंट ऑफर सुरु आहे . या ऑफरचा फायदा घेऊन अवघ्या 650 रुपयांमध्ये नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या ग्राहकांसाठी Flipkart एक भन्नाट ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही नवीन 5G फोन फक्त 650 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात कोणता नवीन 5G फोन खरेदी करू शकणार आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि ग्राहकांना Flipkart realme 9i 5G या स्मार्टफोन वर बंपर सूट देत आहे.  realme 9i 5G (64GB+4GB) Flipkart वर 17,999 रुपयांसह लिस्टिंग करण्यात आला आहे. मात्र तुम्ही ऑफर अंतर्गत 16% डिस्काउंटसह हा फोन 14,999 रुपयांना खरेदी करू शकता. हे लक्षात ठेवा कि या ऑफरसह तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळणार आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. याशिवाय 3 हजारांची वेगळी सूटही मिळू शकते. परंतु या सवलती केवळ निवडक कार्ड्समधून पेमेंट केल्यावरच मिळतील.

तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत सर्वात जास्त सूट मिळते. तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केल्यास, तुम्हाला त्याऐवजी 13,850 रुपयांची सूट मिळू शकते. पण ही जास्त सूट जुन्या स्मार्टफोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असते. कंपनीकडून फोनची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. अॅक्सेसरीजला 6 महिन्यांची स्वतंत्र वॉरंटी दिली जात आहे. आज ऑर्डर केल्यावर, हा फोन 23 फेब्रुवारीपर्यंत डिलव्हर केला जाईल.

स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही फोनमध्ये कोणतीही कमतरता नाही. Realme 9i 5G मध्ये 6.6 इंच फुल HD+ डिस्प्ले आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्यावरही बरेच काम केले आहे, या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन बॅटरीच्या बाबतीतही खूप चांगला आहे. कारण यामध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तुम्हाला प्रोसेसरबद्दलही कोणतीही तक्रार असणार नाही. फोनमध्ये Mediatek Dimensity 810 5G प्रोसेसर उपलब्ध आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Couple Problems : सावध राहा ! लग्नानंतर आयुष्यात येतात ‘ह्या’ समस्या ; लक्ष न दिल्यास होणार ..

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office