टेक्नोलाॅजी

AC Offers Today: धमाका ऑफर ! उन्हाळ्यापूर्वी नाममात्र दरात खरेदी करा एसी ; मिळत आहे तब्बल 22 हजारांची बंपर सूट

Published by
Ahmednagarlive24 Office

AC Offers Today: देशात येणाऱ्या काही दिवसात उन्हाळ्याची सुरुवात होणार आहे. यामुळे आतापासूनच बाजारात एसीची जोरदार मागणी दिसत आहे. यातच तुम्ही देखील उन्हाळ्यापूर्वी एसी खरेदी करणार असाल किंवा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे.

आम्ही तुम्हाला आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या एका मस्त ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा फायदा घेऊन तुम्ही स्वस्तात मस्त एसी खरेदी करू शकणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही स्वस्तात कोणता एसी खरेदी करू शकणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय बाजारात डायकिन 1.5 टन स्प्लिट एसी नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. तुम्ही देखील डायकिन 1.5 टन स्प्लिट एसी खरेदी करणार असाल तर ही खास ऑफर तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही तब्बल 22 हजारांची बंपर सूटसह डायकिन 1.5 टन स्प्लिट एसी खरेदी करू शकणार आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून Daikin 1.5 Ton 5 Star Split Inverter AC चे MRP रु. 67,200 आहे आणि तुम्ही 32% सवलतीनंतर ते Rs.45,499 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 2000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. कोटक बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सूट मिळू शकते.

या उत्पादनाला कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी मिळत आहे. तर Daikin 1.5 टन स्प्लिट AC च्या PCB ला वेगळी 5 वर्षांची वॉरंटी मिळते. या एसीच्या कॉम्प्रेसरला 10 वर्षांची वॉरंटी दिली जाते. हे 2022 चे मॉडेल आहे जे सध्या Flipkart वर उपलब्ध आहे. आज ऑर्डर केल्यावर हा एसी उद्यापर्यंत तुमच्या घरी पोहोचवला जाईल.

हा एसी वीज बचतीसाठीही एक चांगला पर्याय ठरू शकतो. कंपनीचा दावा आहे की हा एसी 25% पर्यंत विजेची बचत करतो. पॉवर कट झाल्यानंतर मॅन्युअल रीसेट करण्याची आवश्यकता नाही. तांब्याची गुंडाळी असल्याने ती अधिक थंड करते. तसेच, ते दुरुस्त करणे खूप सोपे होते. यात ऑटो अॅडजस्ट फीचर देखील आहे. हे उत्पादन कंपनी 10 दिवसांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीसह विकत आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Government Scheme: खास आहे ‘ही’ सरकारी योजना ! मिळतो लाखोंचा परतावा ; करा फक्त 20 रुपयांची गुंतवणूक

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office