टेक्नोलाॅजी

Amazon Holi Offer : भारीच .. 30 हजारांचा स्मार्टफोन मिळत आहे अवघ्या 6 हजारात ; असा घ्या फायदा

Published by
Ahmednagarlive24 Office

Amazon Holi Offer : तुम्हाला देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला आज एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अवघ्या 6 हजारात 30 हजारांचा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Amazon ने हा बंपर डिस्काउंट ऑफर जाहीर केला आहे.

या ऑफरमध्ये तुम्हाला Amazon मोठी बचत करण्याची सुवर्णसंधी देत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्हाला Amazon वर iQOO Z6 Pro 5G या भन्नाट स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये युजर्ससाठी दमदार फीचर्स देखील उपलब्ध आहे.  यामुळे तुम्ही हा फोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याचा विचार करू शकतात. चला जाणून घेऊया या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

iQOO Z6 Pro 5G (8GB+128GB) ची MRP 29,990 रुपये आहे आणि तुम्ही 20% सवलतीनंतर 23,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. ICICI बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 3 हजार रुपयांची सूट मिळत आहे. मात्र यासाठी किमान 5000 रुपयांची शॉपिंग करावी लागणार आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफर अंतर्गत सर्वात मोठी सूट उपलब्ध आहे.

जुना स्मार्टफोन Amazon ला परत करून तुम्हाला 18,050 रुपयांची सूट मिळू शकते. मात्र, सगळ्यांनाच इतकी सूट मिळणार नाही. अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असावी. तसेच, हे जुन्या फोनच्या मॉडेलवर अवलंबून असते. एवढी सूट मिळाल्यास हा फोन तुम्हाला 5,949 रुपयांना मिळू शकेल. या फोनचे स्पेसिफिकेशन देखील वेगळे आहे.

iQOO Z6 Pro तपशील

iQOO Z6 Pro लॉन्च होताच ट्रेंडमध्ये आला. स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये स्नॅपड्रॅगन 778G ऑक्टा-कोर प्रोसेसर उपलब्ध आहे. हा फोन 66W फ्लॅशचार्ज सपोर्टसह येतो. या फोनमध्ये 64MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. डिस्प्लेबाबतही तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. याला 1300 Nits Brightness मिळतो .

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Smart TV Offers : भन्नाट ऑफर ! घरी आणा ‘हा’ दमदार 50 इंच स्मार्ट टीव्ही ; होणार 19 हजार रुपयांचा फायदा

Ahmednagarlive24 Office