Amazon Sale : सोडू नका अशी संधी! अवघ्या 18249 रुपयात घरी न्या हे 50 इंचाचे ब्रँडेड स्मार्टटीव्ही, पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amazon Sale : जर तुम्ही कमी किमतीत नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही स्वस्तात ब्रँडेड कंपन्यांचे 50 इंचाचे स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल.

अशी भन्नाट ऑफर तुमच्यासाठी Amazon वर मिळत आहे. परंतु हे लक्षात ठेवा की अशी संधी काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे आजच हे स्मार्टटीव्ही घरी घेऊन या. पहा संपूर्ण ऑफर.

Acer 50 इंच सीरिज 4K Ultra HD Android Smart LED TV AR50AR2851UDFL

Amazonच्या या सेलमध्ये तुम्हाला हा स्मार्टटीव्ही 26,999 रुपयांना खरेदी करता येईल. या ऑफरचा फायदा घेऊन, तुम्हाला तो अगदी कमीत कमी किमतीत खरेदी करता येईल. आता Amazon या स्मार्टटीव्हीवर 2000 रुपयांचे कूपन देत असून बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला 2000 रुपयांची सवलत मिळवता येईल. तसेच एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन तुम्हाला यावर 2500 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. जर तुम्ही या दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेतला तर या स्मार्टटीव्हीची किंमत 22,499 रुपये इतकी असणार आहे.

Hisense 50 इंच बेझललेस सीरीज 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी Google TV 50A6H

या सेलमध्ये हा स्मार्टटीव्ही 27,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे यावर मिळणाऱ्या ऑफरचा फायदा घेऊन, तुम्ही तो कमी किमतीत खरेदी करू शकता. अशातच आता अॅमेझॉन या टीव्हीवर 2000 रुपयांचे कूपन देत असून आता तुम्ही बँकेच्या ऑफरचा लाभ घेऊन 2000 रुपयांची सवलत मिळवू शकता. तसेच एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊनतुम्हाला 2500 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. ऑफरचा लाभ मिळाल्यास या टीव्हीची किंमत 21,499 रुपये इतकी असेल.

Westinghouse 50 इंच 4K अल्ट्रा HD प्रमाणित Android LED TV WH50UD82 ऑफर

हा स्मार्टटीव्ही 25,499 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन खरेदी केला तर तुमची हजारोंची बचत होईल. या बँकेच्या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही 2000 रुपयांची सवलत मिळवू शकता. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही 2500 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. या ऑफरचा फायदा घेतला तर या टीव्हीची किंमत 20,999 रुपये इतकी असेल.

iFFALCON 50 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी Google TV iFF50U62

या सेलमध्ये स्मार्टटीव्हीची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. या ऑफरचा फायदा घेऊन, तुम्हाला तो आता कमी किमतीत खरेदी करता येईल. अॅमेझॉन टीव्हीवर एकूण 2000 रुपयांचे कूपन देत असून बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही यावर 2000 रुपयांची सवलत मिळवू शकता. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही 2500 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. या ऑफरनंतर या स्मार्टटीव्हीची किंमत 20,499 रुपये इतकी असेल.

Foxsky 50 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही 50FS-VS

Amazonच्या या सेलमध्ये स्मार्टटीव्ही एकूण 21,999 रुपयांना खरेदी करता येईल. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला त्यावर एकूण 1250 रुपयांची सूट मिळू शकते. तसेच एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही तो 2500 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. या दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत या टीव्हीची किंमत 18,249 रुपये इतकी असणार आहे.