Best Recharge Plan : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Jio आणि Airtel अनेक ऑफर्स सादर करत असते ज्यांच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो मात्र Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी BSNL ने देखील एक भन्नाट ऑफर जाहीर केला आहे.
या ऑफरचा फायदा घेऊन ग्राहक तब्बल 13 महिन्यासाठी फ्री डेटा आणि कॉलिंगचा फायदा घेऊ शकतात ते पण अगदी स्वस्तात. चला मग जाणून घेऊया BSNL च्या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती जे ग्राहकांना तब्बल 13 महिन्यासाठी फ्री डेटा आणि कॉलिंग ऑफर करत आहे.
BSNL च्या या प्लॅनमध्ये 395 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. हा प्लान दररोज 2GB डेटा मर्यादेसह येतो. तसेच 75GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 865GB डेटा मिळेल. अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. तसेच, PRBT आणि Eros Now ची मासिक सदस्यता उपलब्ध आहे.
हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो, म्हणजे संपूर्ण वर्ष. तसेच, दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मोफत दिली जात आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 100SMS मिळतात. तसेच 74GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. याच्या मदतीने तुम्ही एकूण 802GB डेटाचा आनंद घेऊ शकता.
या प्लॅनमध्ये 3GB मासिक डेटा उपलब्ध आहे. त्याच कॉलिंगसाठी 300 मिनिटे आणि 30 एसएमएस दिले जात आहेत. या प्लॅनची वैधता 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे.
टीप – हे सर्व BSNL चे वार्षिक रिचार्ज प्लॅन आहेत. जे 365 किंवा त्याहून अधिक दिवसांच्या वैधतेसह येतात. परंतु ज्याचा मासिक खर्च रु.300 पेक्षा कमी आहे. जरी हे सर्व रिचार्ज प्लॅन 1000 रुपये आणि त्याहून अधिक किमतीत येतात.
हे पण वाचा :- Garlic Disadvantages : सावधान ! ‘या’ 5 लोकांनी चुकूनही लसणाचे सेवन करू नये ; नाहीतर पडणार अनेक आजारांना बळी