Blaupunkt LED TV : तुमच्या घरासाठी किंवा तुमच्या ऑफिससाठी तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला नवीन स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. दमदार फीचर्ससह येणारा स्मार्ट टीव्ही तुम्हाला आता अवघ्या 6,749 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही अवघ्या 6,749 रुपयांमध्ये कोणता स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या ग्राहकांना Flipkart वर सुरु असलेल्या इलेक्ट्रॉनिक सेलचा फायदा घेऊन स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार आहे. हा सेल 24 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. ग्राहकांना या सेलचा फायदा 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत घेता येणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांना या सेलमध्ये Flipkart स्मार्ट टीव्ही आणि अप्लायन्सेसवर 75 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे तसेच ICICI आणि पंजाब नॅशनल बँकेसह Flipkart वरून Blaupunkt टीव्हीवर 10 टक्के झटपट सूट उपलब्ध असेल. चला मग जाणून घेऊया Blaupunkt टीव्हीची किंमत, फीचर्ससह संपूर्ण ऑफरबद्दल माहिती.
Flipkart Electronics Sale मध्ये Blaupunkt 24 इंच 3in1 TV मॉडेल आणि QLED Google TV सिरीज विशेष सवलतीसह घेण्याची संधी आहे. ईएमआय, फ्लिपकार्ट पे लेटर ऑफर आणि कोटल महिंद्रा आणि सिटीबँक कार्डद्वारे झटपट सूट द्वारे हे टीव्ही खरेदी करता येणार आहे.
Flipkart Electronics सेल डीलमध्ये Blaupunkt TV 7,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत घेता येईल. तुमचे बजेट कमी असल्यास आणि तुम्ही 6,799 रुपयांमध्ये 24 इंच स्क्रीनमध्ये सिग्मा 3-इन-1 मॉडेल घेऊ शकता. तुम्हाला Flipkart वरून बँक डिस्काउंट देखील मिळेल. या टीव्हीमध्ये 20W साउंड आउटपुट उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये एचडी रेडी डिस्प्ले आणि सराउंड साउंड तंत्रज्ञान आहे.
Blaupunkt 4K स्मार्ट टीव्हीबद्दल बोलायचे झाले तर, 32 इंचाचा सायबरसाउंड एलईडी स्मार्ट टीव्ही 9,999 रुपयांना घेता येईल. त्याच वेळी, 15,999 रुपयांमध्ये 40 इंचाचा CyberSound LED स्मार्ट टीव्ही मिळण्याची संधी आहे. 42 इंच सायबरसाऊंड एलईडी स्मार्ट टीव्ही 16,999 रुपयांना घेता येईल. 43 इंच सायबरसाऊंड 4K एलईडी स्मार्ट टीव्ही 24,999 रुपयांना विकला जात आहे.
हे पण वाचा :- Astro Tips for Money: होणार पैशाचा पाऊस ! फक्त ‘ही’ एक गोष्ट आणा घरी ; जाणून घ्या सर्वकाही ..