टेक्नोलाॅजी

Blaupunkt Smart TV : संधी गमावू नका , 56 हजारांचा 55-इंच स्मार्ट टीव्ही मिळत आहे फक्त 17000 मध्ये ! असा घ्या फायदा

Published by
Ahmednagarlive24 Office

Blaupunkt Smart TV  :  आज बाजारात भन्नाट फीचर्समुळे मोठ्या प्रमाणात स्मार्ट टीव्ही खरेदी होताना दिसत आहे. यातच तुम्ही देखील तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता 56 हजारांचा 55-इंच स्मार्ट टीव्ही फक्त 17000 मध्ये खरेदी करू शकतात. होय, फ्लिपकार्ट ग्राहकांना बिग बचत धमाल सेलमध्ये इतकी भन्नाट ऑफर देत आहे. चला मग जाणून घेऊया या ऑफर अंतर्गत तुम्ही कोणता स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.

आम्ही Blaupunkt च्या 55 इंच टीव्हीवर उपलब्ध डीलबद्दल बोलत आहोत. Blaupunkt Cybersound 55 inch UHD 4K LED स्मार्ट Android TV सध्या Flipkart वर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये डॉल्बी साउंड आणि 60W मजबूत साउंड आउटपुट उपलब्ध आहे.

55,999 MRP चा  हा TV Flipkart वर फक्त Rs.28,499 मध्ये Rs.27,500 च्या पूर्ण सूटसह उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट या टीव्हीवर 11,000 रुपयांपर्यंत पूर्ण सूट देत आहे. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही टीव्हीवर रु.750 पर्यंत सूट मिळवू शकता. समजा जर तुम्ही दोन्ही ऑफरचा पुरेपूर लाभ घेतला तर टीव्हीची किंमत फक्त 16,749 रुपये आहे म्हणजेच 39,250 रुपयांपर्यंत एमआरपीपेक्षा कमी किमतीत हा टीव्ही तुमचा स्वतःचा बनवता येईल.

टीव्हीमध्ये 60W पॉवरफुल साउंड उपलब्ध असेल टीव्हीमध्ये 55-इंचाचा अल्ट्रा HD 4K LED डिस्प्ले आहे, जो 550 nits ब्राइटनेस आणि 60 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. टीव्ही Android TV OS वर काम करतो. यात गुगल असिस्टंट आणि बिल्ट-इन क्रोमकास्टची सुविधा मिळते.साउंडच्या बाबतीत, टीव्हीमध्ये डॉल्बी MS12 ऑडिओ सिस्टम आहे जी 60W शक्तिशाली ध्वनी आउटपुट देते, म्हणजे तुम्हाला वेगळा साउंड बार किंवा म्युजिक सिस्टम  खरेदी करण्याची आवश्यकता नाही. Netflix, Amazon Prime Video, Disney Plus Hotstar आणि YouTube सारख्या अनेक OTT अॅप्स टीव्हीला सपोर्ट करतात.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-    Upcoming Cars: कार खरेदी करताय ? या महिन्यात बाजारात येत आहे ‘ह्या’ 5 दमदार कार्स ! किंमत असणार फक्त ..

अस्वीकरण: बातमी लिहिपर्यंत Blaupunkt Smart TV चे दर यानुसार लिस्टिंग केले गेले आहेत. तथापि, ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवरील ऑफरच्या किंमती बदलत राहतात. अशा परिस्थितीत ग्राहकांनी स्वत:च्या जबाबदारीवर आणि समजून घेऊनच ऑनलाइन खरेदी करावी.

Ahmednagarlive24 Office