Daikin 1.5 Ton Split AC : भारतात आता मे महिना सुरु होणार आहे. यामुळे सध्या बाजारात एसी खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन एसी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक मस्त ऑफर घेऊन आलो आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी एक मस्त आणि सर्वात बेस्ट एसी अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात कोणता एसी खरेदी करू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो सध्या Flipkart Daikin 1.5 Ton Split AC वर भन्नाट डिस्काउंट ऑफर देत ज्याच्या मदतीने तुम्ही 67,200 रुपयांचा हा एसी 32% डिस्काउंटसह 45,490 रुपयांना खरेदी करू शकता.याशिवाय तुम्ही इतर बँक ऑफर्स अंतर्गत देखील ते खरेदी करू शकता. एचडीएफसी बँकेच्या वापरकर्त्यांना या डीलमध्ये खूप फायदा होणार आहे.
इकडे तुम्हाला 10% सूट मिळणार आहे. तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत वेगळी सूट मिळू शकते. जर तुमचा जुना एसी ठीक असेल, तर तुम्ही तो Flipkart वर परत करून 7,000 रुपयांपर्यंतची वेगळी सूट मिळवू शकता. या एसीसाठी 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. तर PCB ला 5 वर्षांची वॉरंटी मिळत आहे आणि कंप्रेसरला 10 वर्षांची वॉरंटी मिळत आहे.
आज ऑर्डर दिल्यास, हा एसी उद्यापर्यंत तुमच्या घरी पोहोचवला जाईल. या एसीला 5 स्टार बीईई रेटिंग दिले जात आहे. म्हणजेच, ते 25% पर्यंत विजेची बचत करते. यामध्ये ऑटो रीस्टार्टचा पर्यायही दिला जात आहे.
या एसीमध्ये तुम्हाला कॉपर कंडेन्सर दिले जाते. त्याची खासियत म्हणजे ते कूलिंग अधिक चांगले करते. तसेच त्याची दुरुस्ती करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
हे पण वाचा :- काय सांगता ! SBI देत आहे ‘या’ लोकांना दरमहा 65 हजार रुपये कमवण्याची सुवर्णसंधी ; असा करा अर्ज