Electricity Bill : काय सांगता ! वीज बिल निम्म्याहून कमी येणार ; फक्त करा ‘हे’ काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electricity Bill : देशात आता उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे जवळपास प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणात वीज वापरण्यात येत आहे. यातच तुम्ही देखील वीज कमी वापरून वीज बिलात बचत करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे ज्यामुळे तुम्ही वीज बिलात हजारो रुपयांची बचत करू शकतात.

यासाठी आज आम्ही तुम्हाला या लेखात काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही दरमहा हजारो रुपयांची बचत करू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला एका नवीन उपकरणाविषयी माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही मोठी बचत करू शकतात .तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या उपकरणाची खासियत म्हणजे त्याची किंमतही खूप कमी आहे. तुम्ही ते सहज खरेदी करू शकतात आणि मोठी बचत करू शकतात. चला मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

तुम्ही Flipkart वरून MD Proelectra Power Saver ऑर्डर करू शकता. या डिव्हाईसची किंमत रु. 800 आहे आणि तुम्ही 37% डिस्काउंटनंतर रु.499 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळतात. पण त्यासाठी तुम्हाला एका रकमेची खरेदी करावी लागेल परंतु सवलत मिळेल तसेच ते इंस्टाल करणे खूप सोपे आहे. तुम्ही आज ऑर्डर केल्यास हे डिव्हाइस 9 मार्चपर्यंत डिलीव्हर केले जाईल. घरातील वीज वाचवण्यासाठी हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे सिद्ध होते. ब्लॅक रंगामुळे त्याचा लूकही चांगला येतो.

हे उत्पादन 7 दिवसांच्यारिप्लेसमेंट पॉलिसीसह येते. यासोबतच वीज बचत करण्यातही खूप मदत होते. घरामध्ये Electricity Saver Device बसवण्यापूर्वी तुम्ही इलेक्ट्रिशियनचा सल्ला घ्यावा. कारण वीज बचतीचा दावा कंपनीकडूनच केला जात आहे. कंपनीचा दावा आहे की ते बसवल्यानंतर घराची वीज 45% पर्यंत वाचते तसेच विजेची बचत होण्यास खूप मदत होते. आमच्याकडे उत्पादनाबाबत कोणतीही हमी नाही. ऑर्डर करण्यापूर्वी याची खात्री करा.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Shani Gochar 2023: ‘या’ नक्षत्रात जाऊन शनि 5 राशींच्या लोकांना करणार मालामाल ! जाणून घ्या सर्वकाही