Flipkart Offers : या उन्हाळ्यात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन एसी खरेदी करणार असाल तर तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही आता घरी बसून अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये सॅमसंग 1.5 टन स्प्लिट एसी सहज खरेदी करू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो सध्या ग्राहकांना या उन्हाळ्यात आकर्षित करण्यासाठी Flipkart ने एक भन्नाट ऑफर जाहीर केला आहे. ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये जास्त फीचर्ससह येणारा नवीन एसी खरेदी करू शकतात. चला तर मग जाणून घ्या डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही Flipkart वरून SAMSUNG 1.5 Ton 3 Star Split Inverter AC ऑर्डर करू शकता. या AC ची किंमत Rs.60,990 आहे आणि तुम्ही 41% डिस्काउंट नंतर Rs.35,499 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. HDFC बँक डेबिट/क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 2 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. अशीच ऑफर ICICI बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट करण्यावर देखील उपलब्ध आहे. ICICI क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सूट मिळू शकते. तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्डवरून EMI व्यवहारावर 10% सूट देखील मिळते.
आता या एसीच्या वॉरंटीबद्दल बोलूया सॅमसंग स्प्लिट एसीची 1 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी दिली जात आहे. तर कंप्रेसरला 10 वर्षांची वेगळी वॉरंटी मिळत आहे. सॅमसंग स्प्लिट एसी स्पेसिफिकेशन हा 2023 मॉडेलचा स्प्लिट एसी आहे. तुम्ही आज ऑर्डर केल्यास ते उद्यापर्यंत तुमच्या घरीही पोहोचवले जाईल.
अगदी स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही, तुम्हाला त्याबद्दल कोणतीही तक्रार असणार नाही. यामध्ये ऑटो रीस्टार्टचा पर्यायही देण्यात आला आहे. तसेच, त्यातील कॉपर कंडेन्सरमुळे, तुम्हाला थंड होण्याची कोणतीही तक्रार होणार नाही. थ्री स्टार आणि इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही विजेचीही खूप बचत करू शकता.
हे पण वाचा :- Navpancham Yog: 30 वर्षांनंतर तयार झाला तिहेरी ‘नवपंचम योग’ ! ‘या’ 3 राशीच्या लोकांवर होणार पैशांचा पाऊस