Flipkart Offers : तुम्ही देखील तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या एका भन्नाट ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता या ऑफरचा फायदा घेऊन अवघ्या 550 रुपयांमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. चला मग जाणून घ्या तुम्ही इतक्या स्वस्तात कोणता नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे.
सध्या बाजारात ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही स्वस्तात Motorola e13 हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. फ्लिपकार्टने या स्मार्टफोन बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे. MOTOROLA e13 (Aurora Green, 64GB) (2GB RAM) ची MRP रु. 9,999 आहे आणि तुम्ही 30% सवलतीनंतर ती Rs.6,999 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत.
HSBC बँक क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारावर 10% सूट मिळू शकते. Indusland Bank क्रेडिट कार्ड EMI व्यवहारावर देखील 10% सूट मिळणार आहे. वनकार्ड क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारावरही अशीच सूट उपलब्ध आहे. जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर परत केल्यास 6,450 रुपयांची सूट मिळू शकते. पण ही जास्त सूट स्मार्टफोनच्या कंडिशन आणि मॉडेलवर अवलंबून असते. सर्व सूट ऑफर लागू केल्यानंतर, तुम्हाला हा फोन फक्त 550 रुपयांमध्ये मिळेल. तसेच या फोनवर 1 वर्षाची वॉरंटी मिळत आहे आणि अॅक्सेसरीजवर 6 महिन्यांची वॉरंटी मिळत आहे. आज ऑर्डर केल्यावर, हा फोन 18 फेब्रुवारीपर्यंत डिलिव्हर केला जाईल.
हा फोन स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही खूप चांगला आहे. या फोनमध्ये 6.5 इंच HD+ डिस्प्ले उपलब्ध आहे. यासोबतच फोनमध्ये 13MP रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे. समोरच्या कॅमेऱ्याबद्दलही तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. यात 5MP फ्रंट कॅमेरा आहे. तुम्हाला अधिक चांगला बॅटरी बॅकअप देखील मिळणार आहे. कारण यात 5000 mAh ची बॅटरी आहे आणि Unisoc T606 प्रोसेसर उपलब्ध आहे.
हे पण वाचा :- Maruti WagonR : भन्नाट ऑफर ! बाइकच्या किमतीमध्ये खरेदी करा नवीन मारुती वॅगनआर ; कसे ते जाणून घ्या