Godrej AC : पैसे वसूल ऑफर ! 10 वर्षांच्या वॉरंटीसह 1 टन 3 स्टार गोदरेज एसी खरेदी करा फक्त 19,000 रुपयांमध्ये ; कसे ते जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

Godrej AC:  तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन एसी खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बाजारात लोकप्रिय ब्रँड गोदरेजचा 1 टन 3 स्टार एसी 10 वर्षांच्या वॉरंटीसह फक्त 19,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय बाजारात एक लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक ब्रँड यामुळे हा एसी तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकतो. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात तुमच्यासाठी 10 वर्षांच्या वॉरंटीसह 1 टन 3 स्टार गोदरेज एसी फक्त 19,000 रुपयांमध्ये कसा खरेदी करू शकतात.

किंमत आणि ऑफर

Godrej 5-in-1 Convertible Cooling ची MRP रु. 42,900 आहे. एसी खरेदीवर 31 टक्के सूट दिली जात आहे. अशा परिस्थितीत गोदरेज एसी फ्लिपकार्टवर 29,490 रुपयांना विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे.

एसी खरेदीवर 8000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यासोबतच निवडलेल्या मॉडेलवर 1000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. अशा प्रकारे तुम्ही एकूण रु.9000 च्या कमाल एक्सचेंज ऑफरचा आनंद घेऊ शकता. यानंतर एसीची किंमत 20,490 रुपये राहते.

बँक डिस्काउंट ऑफरमध्ये एसीच्या खरेदीवर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. अशा प्रकारे एसीची प्रभावी किंमत 19,490 रुपये राहते. 4,915 रुपयांच्या मासिक EMI पर्यायामध्ये AC खरेदी करता येईल. तुम्ही एसी खरेदी केल्यास तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी दिली जाईल. तसेच कंप्रेसरवर 10 वर्षांची वॉरंटी दिली जाईल.

Godrej AC तपशील

गोदरेज एसी Convertible Cooling सह येतो. त्यामुळे विजेची बचत होते. हा एसी 1 टन क्षमतेचा आहे. त्याचे स्टार रेटिंग 3 आहे. जे स्टार एसीच्या तुलनेत 15 टक्के विजेची बचत करते.

एसीमध्ये ऑटो स्टार्ट फीचर देण्यात आले आहे. एसीमध्ये कॉपरचा वापर करण्यात आला आहे. एसी स्लीप मोडसह सादर करण्यात आला आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  LIC Policy:  भारीच .. ‘या’ योजनेत जमा करा फक्त 166 रुपये अन् 5 वर्षांत मिळावा 50 लाखांपर्यंतचा परतावा ; जाणून घ्या कसं

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe