टेक्नोलाॅजी

Hitachi AC offers : पुन्हा संधी मिळणार नाही ! 60 हजारांचा एसी खरेदी करा अवघ्या 18,500 मध्ये ; कसे ते जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Hitachi AC offers : उन्हाळा आता सुरु झाला आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात एसी खरेदी होत आहे. यातच तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये नवीन एसी खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अगदी स्वस्तात नवीन एसी खरेदी करू शकणार आहे. सध्या बाजारात एक भन्नाट ऑफर सुरु आहे या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही अगदी स्वस्तात नवीन एसी तुमच्या घरी आणू शकतात. चला मग जाणून घ्या या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहीती.

या ऑफर अंतर्गत तुम्ही Hitachi 1.5 टन स्प्लिट एसी स्वस्तात खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही हा एसी फक्त 18,500 मध्ये खरेदी करू शकता. हा एसी तुम्ही फेसबुक मार्केट प्लेसवरून डिस्काउंटसह मिळवू शकता. यासह, तुम्हाला एक बिल देखील दिले जाईल ज्यामध्ये तुम्हाला वॉरंटी देखील मिळेल.

तुम्ही हा Hitachi AC इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून खरेदी केल्यास तुम्हाला 35,999 रुपये मोजावे लागतील. तर त्याची एमआरपी रु. 59,700 आहे. तसेच, तुम्हाला बँक ऑफरसह वेगळी सूट मिळू शकते. मात्र, सर्व गोष्टींची सरमिसळ केली तरी एवढ्या मोठ्या सवलतीत तुम्हाला हा एसी मिळू शकत नाही.

हिताची स्प्लिट एसी ची सर्वात मोठी खासियत म्हणजे यामध्ये कॉपर कंडेन्सर देण्यात आला आहे, जो कूलिंगच्या दृष्टीने उत्तम असल्याचे सिद्ध होते. तसेच, ते दुरुस्त करणे देखील खूप सोपे आहे. थ्री स्टार असल्याने विजेचीही मोठी बचत होते. तुम्हाला हिताची 1.5 टन स्प्लिट एसी वर यापेक्षा चांगली डील मिळू शकत नाही. विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात ही डील सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. हा एसी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

टीप : डील करण्यापूर्वी डीलबाबत सर्व माहिती जाणून घ्या. या बातमीचा उद्देश फक्त माहिती देणे आहे.

हे पण वाचा :-   Business Idea: सुरु करा ‘हा’ भन्नाट व्यवसाय ! दरमहा होणार लाखो रुपयांची कमाई ; जाणून घ्या कसे सुरू करावे

Ahmednagarlive24 Office