iPhone 12 : इतर स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोनच्या किमती खूप जास्त असतात. यामध्ये फीचर्स आणि स्पेसिफिकेशन देखील उत्तम असतात. परंतु अनेकांना इच्छा असूनही तो खरेदी करता येत नाही. कारण त्यांचे बजेट कमी असते. आता तुमचे आयफोन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.
काही दिवसांपूर्वी कंपनीने iPhone 12 लाँच केला होता. परंतु आता त्यावर Amazon सवलत देत आहे. या सवलतींमुळे तुमची आता हजारो रुपयांची बचत होईल. परंतु लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या. कारण काही दिवसांकरिता ही ऑफर असेल.
मिळत आहे iPhone 12 वर जबरदस्त सवलत
जर किमतीचा विचार केला तर iPhone 12 (ब्लॅक, 256GB) स्टोरेज मॉडेल Apple Amazon वर 66,999 रुपयांना तुम्हाला सहज खरेदी करता येईल. Amazon वर त्याची मूळ किंमत रु.80,900 इतकी आहे. समजा तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन हा फोन 6000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
जाणून घ्या बँक आणि एक्सचेंज ऑफर
Amazon वर iPhone 12 HDFC बँक आणि डेबिट कार्डवर 2000 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. तर या फोनवर तुम्हाला 61000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. परंतु हे लक्षात घ्या की सवलत तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असणार आहे.
iPhone 12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
iPhone 12 मध्ये 6.10-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आले आहे. तर याच्या प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास तर या iPhone मध्ये Apple A14 Bionic (5 nm) प्रोसेसर दिला आहे. तर या फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 12-मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा दिला गेला आहे. तर त्याच वेळी, या आयफोनच्या फ्रंटमध्ये f/2.2 अपर्चर असणारा 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर या आयफोनमध्ये 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 2815mAh बॅटरी दिली असून जी 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल.