iPhone 14 Discount Offer: तुम्ही देखील बंपर डिस्काउंटसह नवीन iPhone 14 करण्याची वाट पाहत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला आता नवीन iPhone 14 खरेदीची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या संधीचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी नवीन iPhone 14 स्वस्तात खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या iPhone 14 वर Flipkart एक भन्नाट ऑफर देत आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी नवीन iPhone 14 फक्त 35000 खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या कि तुम्ही अवघ्या 35000 हजारात नवीन iPhone 14 कसा खरेदी करू शकतात.
iPhone 14 ची किंमत 79,999 रुपये आहे. फोनच्या खरेदीवर Flipkart 14 टक्के डिस्काउंट ऑफर देत आहे. यानंतर फोनची किंमत 67,999 रुपये राहते.
फोनच्या खरेदीवर 29,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यानंतर किंमत 38,749 रुपयांपर्यंत खाली येते. यासोबतच काही निवडक मॉडेल्सवर 3000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यानंतर iPhone 14 ची किंमत 35 हजार रुपये होते. तर बँक डिस्काउंट ऑफरनंतर iPhone 14 च्या किमतीत 35 हजार रुपयांची बचत झाली आहे. फोनच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. यासोबतच 6 महिन्यांच्या इन-बॉक्स अॅक्सेसरीज देण्यात येत आहेत. हा फोन 3,330 रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी केला जाऊ शकतो.
iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 12MP सह येतो. तसेच आणखी 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन 6 कोर A15 बायोनिक चिपसेट सपोर्टसह येतो.
हे पण वाचा :- Surya Gochar 2023: वृषभ राशीत सूर्य करणार प्रवेश ! ‘या’ 3 राशींना घ्यावी लागेल काळजी , होणार आर्थिक नुकसान