iPhone 14 : एकच नंबर! जबरदस्त डिस्काउंटसह iPhone 14 खरेदी करण्याची उत्तम संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 14 : इतर फोनपेक्षा आयफोनच्या किमती खूप महाग असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही हे फोन खरेदी करता येत नाही. परंतु काळजी करू नका. कारण तुमचे आता कमी किमतीत आयफोन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

तुम्ही विचार करत असाल की अशी संधी कुठे आणि कोणत्या मॉडेलवर मिळत आहे. तर अशी जबरदस्त संधी Amazon वर मिळत आहे. या सेलमधून आता तुम्ही iPhone 14 हा फोन मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. परंतु जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्यावा लागणार आहे. काही दिवसांसाठीच ही ऑफर असणार आहे.

किती मिळत आहे सवलत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

जर Apple iPhone 14 च्या सवलतीबद्दल बोलायचे झाले तर (128 GB) – ब्लू वेरिएंटवर डिस्काउंट आतापर्यंतची खूप मोठी सवलत दिली जात आहे. आयफोनच्या या शानदार मॉडेलची मूळ किंमत 79,900 रुपये इतकी आहे, परंतु ग्राहकांना ऑफर अंतर्गत, हे मॉडेल 79,900 रुपयांना नाही तर ते 16% डिस्काउंटसह म्हणजे अवघ्या 67,499 रुपयांना खरेदी करता येत आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना खूप बचत करता येईल. तसेच या फोनवर इतर अनेक ऑफरही मिळत आहेत ज्यांचा तुम्हाला सहज लाभ घेता येईल.

मिळेल बँक ऑफर

जर तुम्हाला असे वाटत असेल की ऑफर इथेच संपली आहे तर तुम्ही चुकीचे आहात. कारण आता या फोनवर बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. समजा तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला एकूण 1000 रुपयांची कमाल 10% सवलत देण्यात येईल. हे लक्षात घ्या की ही सवलत फक्त EMI वर उपलब्ध असणार आहे.

तसेच ज्यावेळी तुम्ही SBI क्रेडिट कार्डने नॉन-ईएमआय व्यवहार करत असता त्यावेळी तुम्हाला एकूण 750 रुपयांची झटपट सवलत देण्यात येईल. तसेच अतिरिक्त ऑफर अंतर्गत, तुम्हाला 500 रुपयांची सवलत देण्यात येईल. ज्यात तुम्ही SBI क्रेडिटमधून 9 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचे EMI व्यवहार करता.