Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

धमाकेदार ऑफर! 80 हजारांचा iPhone 14 मिळत आहे अवघ्या 38 हजारात ; असा घ्या फायदा

iPhone 14 Offers : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन iPhone 14 खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बंपर डिस्काउंटसह नवीन iPhone 14 खरेदी करू शकतात. या बंपर ऑफरचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी हजारो रुपयांची बचत करून नवीन iPhone 14 सहज खरेदी करू शकतात.

चला मग जाणून घेऊया या भन्नाट आणि सर्वात बेस्ट बंपर डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी अवघ्या 38 हजारात नवीन iPhone 14 खरेदी करू शकतात.

जर तुम्ही Flipkart वरून iPhone 14 (128 GB) ऑर्डर करत असाल तर 79,900 रुपयांचा iPhone 14 तुम्हाला  9% डिस्काउंटनंतर 71,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 4,000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. अशीच ऑफर ईएमआय ट्रान्झॅक्शनवरही मिळू शकते.

 Exchange Offer

एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला वेगळी सूट मिळू शकते. तुम्ही फ्लिपकार्टला जुना स्मार्टफोन परत केल्यास तुम्हाला त्याऐवजी 29,250 रुपयांची सूट मिळू शकते.

पण अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच हे जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेलवर अवलंबून असते.

या फोनला 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे आणि तो अॅक्सेसरीजवर 6 महिन्यांची वेगळी वॉरंटी देखील देत आहे. फोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे.

कॅमेऱ्याबाबतही तुम्हाला कोणतीही तक्रार नसेल. कारण यामध्ये 12MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर फक्त 12MP फ्रंट कॅमेरा देखील दिला जात आहे. फोनमध्ये A15 बायोनिक चिप, 6 कोअर प्रोसेसर देखील उपलब्ध आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Nissan Magnite SUV: Maruti Suzuki WagonR चा खेळ खल्लास ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे ‘ही’ भन्नाट SUV कार