iQOO 9T 5G: तुम्ही देखील तुमच्यासाठी कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्ससह येणारा नवीन 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता भन्नाट फीचर्स आणि दमदार लूकसह येणारा iQOO 9T 5G स्वस्तात खरेदी करू शकता.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही iQOO 9T 5G Amazon वरून अगदी कमी किमतीत खरेदी करू शकतात. Amazon तुम्हाला या नवीन 5G स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 10 हजारांचा डिस्काउंट देत आहे. यासोबतच अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत, ज्यानंतर फोनची किंमत खूपच कमी होईल.
येथे आम्ही तुम्हाला iQOO 9T 5G वर कोणत्या ऑफर दिल्या जात आहेत ते सांगत आहोत जे 8 GB RAM, AMOLED डिस्प्ले, 120W FlashCharge सारख्या फीचर्ससह येतात.
या फोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे. हा फोन 10,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह 44,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 5 टक्के झटपट सूटही दिली जाईल.
जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर तुम्हाला 21,150 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. हा फोन 2,150 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करता येईल.
फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन 120W फ्लॅशचार्जसह 4700mAh बॅटरीने सुसज्ज आहे. फोनमध्ये 6.78-इंचाचा 120Hz E5 AMOLED डिस्प्ले आहे.
हा फोन Android 12 वर Funtouch OS 12 वर आधारित काम करतो. फोनमध्ये 50MP चा प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, 50MP वाइड अँगल कॅमेरा आणि 16MP पोर्ट्रेट/टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. 16MP फ्रंट सेन्सर देखील समाविष्ट आहे.
हे पण वाचा :- Ration Card : रेशन कार्डधारकांनो 30 जूनपर्यंत करा ‘हे’ काम नाहीतर यादीतून कापले जाणार तुमचे नाव