Jio Today Offer : तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जिओ या ऑफरमध्ये ग्राहकांना तब्बल 87GB फ्री डेटा देत आहे. तुम्हाला देखील या भन्नाट ऑफरचा फायदा घ्याचा असेल तर तुम्हाला त्यासाठी जिओच्या वेबसाइट आणि अधिकृत MyJio अॅपला भेट द्यावी लागेल.
हे देखील लक्षात ठेवा या ऑफर अंतर्गत ग्राहकांना McDonald’s येथे 199 रुपयांच्या ऑर्डरवर 105 रुपये किमतीचा चिकन कबाब किंवा McAloo Tikki Burger मोफत दिला जात आहे तसेच Ixigo वर 4,500 रुपये किंवा त्याहून अधिकच्या फ्लाइट बुकिंगवर 750 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. हे लक्षात ठेवा व्हॅलेंटाइन डे ऑफर अंतर्गत तुम्हाला वरील सर्व सुविधा मिळणार आहे.
जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनची वैधता 23 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगशिवाय दररोज 100 एसएमएस सुविधाही दिली जात आहे.
जिओच्या 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. बाकी प्लॅन्स प्रमाणे या प्लान मध्ये देखील अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा दिली जात आहे.
जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB ऑफर दिली जात आहे. या प्लॅनची वैधता 90 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह मेसेजिंगची सुविधा दिली जात आहे.
जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जाईल. या प्लॅनमध्ये मोफत 87GB मोबाइल डेटा दिला जात आहे. या प्लॅनची वैधता 388 दिवसांची आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधाही उपलब्ध आहे.
टीप – तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की निवडक प्रीपेड प्लॅनवर मोफत 87GB डेटाचा आनंद घेता येईल. Jio च्या प्लान मध्ये 87GB फ्री डेटा दिला जात आहे तर काही इतर पॅकमध्ये 12GB फ्री डेटा दिला जात आहे.
हे पण वाचा :- Skin Care Tips: तुम्ही पण ‘हे’ काम करता का? तर सावधान त्वचा खराब होऊ शकते ; वाचा सविस्तर