Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

JioCinema : आता फोनवर फ्रीमध्ये पाहता येणार IPL 2023 ! फक्त ‘हे’ App करा इंस्टॉल

. तुम्ही ते तुमच्या फोन आणि स्मार्ट टीव्हीवर सहज पाहू शकाल. यासाठी तुम्हाला फक्त जिओ सिम कार्ड आवश्यक आहे. जर तुमच्याकडे JioFiber ब्रॉडबँड असेल तर तुम्ही Jio सेट टॉप बॉक्सवर IPL 2023 फ्री स्ट्रीम करू शकता.

JioCinema :  आपल्या देशात क्रिकेटची किती क्रेझ आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही यातच आजपासून IPL 2023 सुरू होत आहे जे तुम्ही आता तुमच्या फोनवर फ्रीमध्ये पाहू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी JioCinema वर IPL 2023 पाहता येणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या  IPL 2023 चे लाइव्ह स्ट्रीमिंग JioCinema  वर 4K UHD मध्ये होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

IPL 2023 JioCinema वर लाइव्ह स्ट्रीम केले जाईल. तुम्ही ते तुमच्या फोन आणि स्मार्ट टीव्हीवर सहज पाहू शकाल. यासाठी तुम्हाला फक्त जिओ सिम कार्ड आवश्यक आहे. जर तुमच्याकडे JioFiber ब्रॉडबँड असेल तर तुम्ही Jio सेट टॉप बॉक्सवर IPL 2023 फ्री स्ट्रीम करू शकता.

कंपनीच्या क्रिकेट बेस प्लॅन येथे आहेत

219 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 14 दिवसांची वैधता दिली जात आहे. यासोबतच दररोज 3 GB डेटा दिला जात आहे. संपूर्ण वैधता दरम्यान तुम्हाला 44 GB डेटा दिला जात आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. त्याचबरोबर दररोज 100 एसएमएसही दिले जात आहेत. यामध्ये जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

Jio Plan
 

399 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता दिली जात आहे. संपूर्ण वैधतेदरम्यान दररोज 3 GB डेटासह 90 GB डेटा उपलब्ध करून दिला जात आहे. याशिवाय दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस दिले जात आहेत. यामध्ये जिया अॅप्सचा अॅक्सेसही दिला जात आहे.

999 रुपयांमध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा दिला जात आहे. तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसह एकूण 292 GB डेटा दिला जात आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. त्याच वेळी, दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. यामध्ये तुम्हाला जिओ अॅप्सचा अ‍ॅक्सेस देखील दिला जात आहे.

हे पण वाचा :- Weather Update: सावध राहा .. ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा ! जाणून घ्या सविस्तर माहिती