Lava Yuva 2 Pro : तुम्ही देखील तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये एक मस्त आणि दमदार स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अगदी कमी किमतीमध्ये एक भन्नाट फीचर्ससह स्टायलिश लूकमध्ये येणारा Lava Yuva 2 Pro खरेदी करू शकतात.
सध्या या स्मार्टफोनवर एक भन्नाट ऑफर सुरु झाला आहे ज्याच्या फायदा घेत तुम्ही हा स्मार्टफोन 500 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात हा फोन कसा खरेदी करू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो Lava Yuva 2 Pro स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर परवडणाऱ्या किमतीत विकला जात आहे. या फोनची किंमत 10 हजार रुपये आहे, परंतु जर तुम्ही हा फोन Amazon वरून खरेदी केला तर तुम्ही 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज असलेले मॉडेल फक्त 7999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
एवढेच नाही तर तुम्ही बँक ऑफर्ससह स्वस्त दरात हा स्टायलिश फोन खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकता. तुम्ही सिटी युनियन बँक मास्टरकार्ड डेबिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्ही 250 रुपयांची अतिरिक्त सूट घेऊ शकता. याशिवाय HSBC कॅशबॅक कार्डवर तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 250 रुपयांची अतिरिक्त सूटही मिळू शकते.
याशिवाय अॅमेझॉन आपल्या ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा लाभ घेण्याची संधी देत आहे. कंपनीने दिलेल्या एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही फोनची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी करू शकता. तुम्ही हा लावा फोन एक्सचेंज ऑफरमध्ये Rs.499 मध्ये खरेदी करू शकता. मात्र, यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.
अस्वीकरण: ही बातमी लिहिपर्यंत Lava Yuva 2 Pro चे दर लिस्टिंग केले गेले आहेत. मात्र, ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवरील ऑफर्सच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार होत असतात. अशा परिस्थितीत ग्राहकांनी स्वत:च्या जबाबदारीवर आणि समजून घेऊनच ऑनलाइन खरेदी करावी.
हे पण वाचा :- Smartphone यूजर्स सावधान! ‘हे’ मालवेअर App ताबडतोब करा डिलीट ; नाहीतर होणार बँक खाते रिकामे । Xenomorph App