Motorola Edge 30 : तुम्ही या महागाईच्या काळात नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक भन्नाट ऑफर सुरु झाला आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही आता तब्बल 10 हजारांची बचत करून नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात . चला मग जाणून घ्या तुम्ही कोणत्या ऑफरचा फायदा घेत तुमच्यासाठी एक बेस्ट आणि सर्वात भारी स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या खास तुमच्यासाठी फ्लिपकार्टने एक भन्नाट ऑफर आणली आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी बाजारात काही दिवसापूर्वी लाँच झालेला Motorola Edge 30 खरेदी करू शकतात. हे जाणून घ्या सध्या बाजारात या फोनची मोठी मागणी आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला फ्लिपकार्ट फ्लॅट डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफरही देत आहे.
या फोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 34,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर 10,000 रुपयांची सवलत दिली जात आहे, त्यानंतर हा फोन 24,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याला 5 पैकी 4.1 रेट केले आहे.
Flipkart Axis Bank द्वारे पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक दिला जाईल. EMI बद्दल बोलायचे झाले तर ते दरमहा 879 रुपये देऊन खरेदी करता येते.
तुमच्याकडे जुना फोन असेल तर तुम्ही तो एक्सचेंज करू शकता. असे केल्याने, तुम्हाला 24,100 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील दिली जाईल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यानंतर, फोन Rs.899 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
रॅम-स्टोरेज: 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्यंत
डिस्प्ले: 6.55 इंच फुल एचडी प्लस
कॅमेरा: 50MP + 50MP + 2MP रियर | 32MP फ्रंट
बॅटरी: 4020mAh
प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 778G Plus
हे पण वाचा :- Vivah Muhurat 2023: मस्तच! जूनमध्ये ‘इतके’ दिवस वाजणार शहनाई ; जाणून घ्या लग्नासाठी शुभ मुहूर्त