टेक्नोलाॅजी

Nokia G60 : जबरदस्त ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे ‘हा’ भन्नाट 5G स्मार्टफोन ; खरेदीसाठी लागल्या रांगा

Published by
Ahmednagarlive24 Office

Nokia G60 :   तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बंपर डिस्काउंट ऑफरसह 33000 हजारांचा  Nokia G60 स्मार्टफोन विविध ऑफरचा फायदा घेत अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात.

Nokia G60 तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळतात यामुळे हा 5G स्मार्टफोन तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकतो. तुम्ही कंपनीच्या साइटवरून Nokia G60 29, 999 मध्ये सहज ऑर्डर करू शकता. Nokia G60 5G स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.58 इंच वॉटर ड्रॉप नॉच असेल आणि त्यात FHD + 1080×2400 पिक्सेल असेल. या फोनच्या डिस्प्लेबद्दल तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. याचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 5 चे संरक्षण आहे. यामध्ये तुम्हाला 20:9 चा आस्पेक्ट रेशो आणि 400 nits चा ब्राइटनेस मिळेल.

Nokia G60 5G ची डिजाइन छान आहे. विशेषतः ट्रिपल कॅमेरा सेटअप त्याच्या मागील पॅनलमध्ये उपलब्ध असणार आहे. त्याच्या प्राथमिक कॅमेऱ्याला 50MP मेन लेन्स, 5MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर एलईडी फ्लॅशलाइटसह मिळणार आहे. म्हणजेच फोनच्या कॅमेर्‍याबाबत सध्या तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही.

तुम्हाला Nokia G60 5G मध्ये वेगवेगळे मोड मिळतात. यामध्ये फ्यूजन, नाईट मोड 2.0, डार्क व्हिजन, ट्रायपॉड मोड, नाईट सेल्फी आणि एआय पोर्ट्रेट मोडचा समावेश आहे. जेव्हा आपण स्मार्टफोन खरेदी करायला जातो तेव्हा सर्वात आधी आपण त्याच्या प्रोसेसरकडे लक्ष देतो.

तुम्हाला Nokia G60 5G मध्ये Qualcomm Snapdragon 695 SoC प्रोसेसर मिळेल. म्हणजेच फोनच्या स्पीडबाबत सध्या तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. तुम्हाला Nokia G60 च्या बॅटरीबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. या फोनमध्ये 4500mAh बॅटरी मिळणार आहे जी 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. म्हणजे एक ते दीड दिवसांचा बॅटरी बॅकअप तुम्हाला सहज मिळू शकतो.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office