OnePlus 10T : 150W चार्जिंग आणि शक्तिशाली प्रोसेसरसह स्वस्तात खरेदी करा OnePlus चा ‘हा’ फोन, होईल 47 हजारांपर्यंत फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus 10T : कमी किमतीत ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करू इच्छित आहात? तर मग ही ऑफर फक्त तुमच्यासाठीच आहे. आता तुम्ही स्वस्तात OnePlus 10T हा फोन खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. कुठे मिळत आहे अशी संधी? पहा.

Amazon वर अशी शानदार ऑफर मिळत आहे. ज्यामुळे तुम्ही तुमचे स्वस्तात स्मार्टफोन खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकाल. या फोनची मूळ किंमत 54,999 रुपये आहे. परंतु तुम्हाला 47,050 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 5,000 रुपयांपर्यंत बँक ऑफर मिळत आहे. या ऑफरमुळे या फोनची किंमत कमी होत आहे.

जाणून घ्या OnePlus 10T फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

स्टोरेजचा विचार केला तर हा OnePlus 10T स्मार्टफोन 12 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर पाहायला मिळेल. स्मार्टफोनचा डिस्प्ले खूप चांगला असून यामध्ये 6.7 इंच फुल एचडी फ्लुइड AMOLED आहे. हे 120Hz च्या रीफ्रेश दरास समर्थन देते. तसेच याचा 360Hz चा टच सॅम्पलिंग दर आहे. तर डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देखील मिळत आहे.

या फोनच्या बॅक पॅनलवर फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 50-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश असून सेल्फीसाठी तुम्हाला यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

त्याशिवाय या स्मार्टफोनची बॅटरी 4800mAh ची असून बॅटरी 150W फास्ट चार्जिंगसह येते. यात जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 12 वर आधारित Oxygen OS वर काम करेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ड्युअल सिम, 5G, ब्लूटूथ आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय दिले आहेत. OnePlus 10T 5G हा फोन तुमच्यासाठी Amazon India वर मूनस्टोन ब्लॅक आणि जेड ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.