Oppo Reno 8 5G : जर तुम्ही देखील तुमच्यासाठी आता नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही बाजारात सध्या लोकप्रिय ठरलेला आणि ग्राहकांच्या मनावर राज्य करत असलेला Oppo Reno 8 5G फक्त 2 हजारात खरेदी करू शकता.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात Oppo Reno 8 5G 38,999 रुपयांच्या किमतीसह विकला जात आहे मात्र आता तुम्ही Amazon च्या एका भन्नाट ऑफरचा फायदा घेत हा फोन फक्त 2 हजारात खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या तुम्ही इतक्या स्वस्तात हा फोन कसा खरेदी करू शकतात.
हे जाणून घ्या कि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Amazon हा बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी Oppo Reno 8 5G 31% डिस्काउंटसह 27 हजारांना विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे. मात्र निवडक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास Amazon तुम्हाला 2 हजारांची सूट देखील देत आहे.
याच बरोबर जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज ऑफर अंतर्गत एक्सचेंज केला तर तुम्हाला 25 हजार रुपयांची सूट मिळू शकते पण एवढी मोठी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ती जुन्या फोनच्या मॉडेलवरही अवलंबून आहे. सर्व ऑफर लागू झाल्यानंतर तुम्ही हा फोन फक्त 2,000 रुपयांना खरेदी करू शकता.
Oppo Reno 8 5G स्पेसिफिकेशन
स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही तुम्हाला या फोनबद्दल कोणतीही तक्रार असणार नाही. कारण यामध्ये 6.7 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने कॅमेऱ्यावरही खूप काम केले आहे, त्यामुळेच यामध्ये 108MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे.
याशिवाय फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तुम्हाला उत्तम बॅटरी बॅकअप देखील मिळणार आहे. फोनमध्ये 4800 mAh लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी आहे. तर Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर देखील उपलब्ध आहे.
हे पण वाचा :- Pan Aadhar Link : नागरिकांनो .. पॅन कार्डबाबत आजच करा ‘हे’ काम नाहीतर द्यावा लागणार 10 हजारांचा दंड ; जाणून घ्या सर्वकाही