Realme 5G Offer : सर्वात मोठी ऑफर! 20,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीत खरेदी करा हे शक्तिशाली 5G स्मार्टफोन, पहा लिस्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Realme 5G Offer : जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. आता तुम्ही 20,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीत Realme 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. कंपनीकडून ‘Realme 5G सेल’ ची घोषणा करण्यात आली आहे.

ही सेल realme.com, Flipkart, Amazon वर आयोजित करण्यात आली आहे. जर तुम्हाला स्वस्तात उत्तम 5G स्मार्टफोन करायचे असतील लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या. कारण काही दिवसांसाठीच ही उत्तम सेल असणार आहे. पहा यादी.

कंपनी आता आपल्या Realme GT Series,रिअलमी 11 प्रो सीरीज 5G, Realme 11 Series 5G, Realme C Series अशा अनेक स्मार्टफोन सीरीजवर अनेक भन्नाट ऑफर देत आहे. इतकेच नाही तर या ऑफरमध्ये बँक ऑफर, कूपन डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय अशा अनेक ऑफर्सचा समावेश देखील करण्यात आला आहे.

स्मार्टफोन्सवर होईल हजारोंची बचत

Realme GT 2 Pro

आता तुम्ही देखील Realme च्या GT 2 Pro चे 8GB 128GB आणि 12GB 256GB दोन्ही प्रकार Realme च्या 5G फोन सेलमध्ये तब्बल 20,000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. या फोनचा बेस व्हेरिएंट ज्याची मूळ किंमत 49,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्हाला ऑफरमुळे 29,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर उच्च वेरिएंट ज्याची मूळ किंमत 57,999 रुपये आहे ती 37,999 रुपयांना विक्री केली जात आहे.

Realme 11 5G

दुसरी ऑफर Realme 11 5G वर मिळत आहे. याच्या 6GB 128GB व्हेरिएंटची मूळ किंमत 14,999 रुपये इतकी आहे. तुम्हाला सेल दरम्यान यावर 1000 रुपयांची सवलत मिळेल.

Realme C55

Realme C55 च्या 4GB 64GB वेरिएंटवर 1000 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला 9999 रुपयांना खरेदी करता येईल.

Realme 11 Pro 5G

Realme च्या या 8GB 256GB व्हेरिएंटची मूळ किंमत 27,999 रुपये इतकी आहे. परंतु या शानदार सेल दरम्यान हा फोन तुम्हाला 24,999 रुपयांना विकला जात आहे. इतकेच नाही तर या फोनवर तुम्हाला 1000 रुपयांचे कूपन डिस्काउंट मिळत आहे.

Realme C53

किमतीचा विचार केला तर Realme C53 च्या या 6GB 64GB व्हेरिएंटची मूळ किंमत 10,999 रुपये इतकी आहे. पण सेल दरम्यान तुम्हाला तो 9999 रुपयांना खरेदी करता येईल.

Realme 11 5G

तसेच Realme 11 5G च्या 8GB 128GB व्हेरिएंटची मूळ किंमत 18,999 रुपये इतकी आहे. या सेल दरम्यान, हा फोन तुम्हाला 17,499 रुपयांना खरेदी करता येईल.