Recharge Plan: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातील टेलिकॉम कंपन्या दररोज काहींना काही भन्नाट ऑफर जाहीर करत असतात ज्याच्या फायदा घेत ग्राहकांना स्वस्तात इंटरनेट वापरण्याची संधी मिळते.
यातच तुम्ही देखील संपूर्ण वर्षांसाठी रिचार्ज शोधात असाल तर तुमचा हा शोध इथे संपणार आहे. आम्ही आज तुम्हाला या लेखात एका जबरदस्त रिचार्ज प्लॅनबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी संपूर्ण वर्षासाठी अवघ्या 1515 रुपयांमध्ये रिचार्ज करू शकतात. चला मग जाणून घेऊया या स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती.
आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी BSNL या टेलिकॉम कंपनीने एक भन्नाट रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुम्ही फक्त 1515 रुपयांमध्ये 365 दिवसांची वैधतासह दररोज 2GB डेटाचा आनंद घेऊ शकतात. मग जाणून घेऊया या रिचार्ज प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती.
बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लानची किंमत 1515 रुपये आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये हा प्लान रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला पूर्ण 365 दिवसांची वैधता मिळत आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये हा प्लान रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला इंटरनेटचा आनंदही घेता येणार आहे.
या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज 2GB इंटरनेट डेटा मिळत आहे. तथापि 2GB इंटरनेट डेटा ओलांडल्यानंतर तुमचा वेग 40Kbps पर्यंत कमी होईल. हा बीएसएनएलचा केवळ दीर्घ वैधता डेटा योजना आहे.
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळत नाही. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणतीही रिवॉर्ड ऑफर मिळत नाही.
हे पण वाचा :- Best Business Idea: सर्वात भारी व्यवसाय ! गावासह शहरात देखील चालणार , दरमहा होणार ‘इतकी’ कमाई