Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Redmi चा ‘हा’ भन्नाट 5G स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह खरेदी करा फक्त 1 हजारात ; जाणून घ्या धमाकेदार ऑफर

Redmi Note 12 : जर तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही आज तुम्हाला या लेखात एका भन्नाट 5G स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत 28 हजारांचा Redmi Note 12 5G स्मार्टफोन फक्त एक हजारात खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही तब्बल 27 हजारांची बचत करून Redmi Note 12 5G स्मार्टफोन कसा खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या Redmi Note 12 वर Flipkart एक भन्नाट ऑफर देत आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही Redmi Note 12 Pro 5G (128GB+6GB RAM) 10% डिस्काउंटनंतर 24,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात मात्र या फोनवर Flipkart तुम्हाला अनेक बँक ऑफर्ससह निवडक क्रेडिट कार्डने पेमेंट करण्यावर वेगळी सूट देखील देत आहे.

याच बरोबर एक्सचेंज ऑफर देखील तुमच्यासाठी खूप चांगली सिद्ध होऊ शकते. तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केल्यास तुम्हाला त्याऐवजी 24000 रुपयांची सूट मिळू शकते. अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ती जुन्या फोनच्या स्थितीवरही अवलंबून असते.

स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही तुम्हाला फोनवरून कोणतीही तक्रार येणार नाही. या फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

यासोबतच यात ट्रिपल रिअर कॅमेरा देखील उपलब्ध आहे ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP मिळतो. तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याबद्दलही जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण यात 16MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे.

5000 mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 1080 प्रोसेसर या स्मार्टफोनला आणखी चांगला बनवतात. रेडमी स्मार्टफोनचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे यामध्ये तुम्हाला अतिशय कमी किमतीत खूप चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. हेच कारण आहे की बहुतेक लोक त्यांना खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- ‘ते’ स्वप्न आता पूर्ण नाही होणार ! मारुतीची ‘ही कार आता खरेदी करता येणार नाही ..