Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Redmi Smartphones Offers : बाबो .. ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे 5G स्मार्टफोन ; ऑफर जाणून वाटेल आश्चर्य

Redmi Smartphones Offers : स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा तुमचा देखील प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी एक बेस्ट 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. बाजारात सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपनी Redmi ने एक भन्नाट सेल सुरु केला आहे. या सेलचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला Mi च्या वेबसाइट Mi.com ला भेट द्यावी लागणार आहे.

तुम्ही या सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदीवर 33% पर्यंत सूट प्राप्त करू शकतात तसेच तुम्ही बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंट मिळवून नवीन स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या सेलमध्ये Redmi कोणत्या फोनवर सर्वाधिक सूट देत आहे.

Redmi K50i 5G

Redmi च्या MediaTek Dimensity 8100 octa core प्रोसेसर असलेल्या या शक्तिशाली फोनवर 28% ची सूट मिळत आहे. तुम्ही हा फोन आता ₹ 25,999 मध्ये 8 GB + 256 GB सह खरेदी करू शकाल. तसेच, ICICI बँकेच्या क्रेडिटमधून K50i 5G खरेदी केल्यास 3000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याच वेळी, कोणत्याही ब्रँडच्या दुसर्‍या फोनची देवाणघेवाण करून, तुम्ही 3000 रुपयांच्या अतिरिक्त सवलतीचा लाभ घेऊ शकाल. Redmi आणि Xiaomi च्या जुन्या फोनच्या एक्सचेंजवर तुम्हाला 3500 रुपयांची सूट मिळेल.

Redmi 10

Redmi च्या या सेलमध्ये, Redmi 10 वर जास्तीत जास्त सूट उपलब्ध आहे. या सेलमध्ये 16,999 रुपयांचा MRP असलेला फोन 11,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1250 रुपयांची झटपट सूट मिळेल.

Redmi 12c

50MP ड्युअल रियर कॅमेरा सेन्सरसह येणाऱ्या Redmi 12C च्या 6 GB + 128 GB मॉडेलवर 3501 रुपयांची सूट मिळत आहे. त्याच वेळी, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास 500 रुपयांपर्यंतची झटपट सूट देखील मिळेल.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला ‘हे’ काम अजिबात करू नका नाहीतर होणार ..