टेक्नोलाॅजी

Samsung Galaxy M04 : सर्वात मोठी ऑफर! मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करा सॅमसंगचा हा जबरदस्त फोन, त्वरा करा

Published by
Ahmednagarlive24 Office

Samsung Galaxy M04 : जर तुम्ही नवीन आणि शानदार फीचर्स असणारा स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. आता तुम्ही MRP पेक्षा खूप कमी किमतीत हा फोन खरेदी करू शकता. अशी ऑफर Samsung Galaxy M04 या फोनवर मिळत आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.

खरतर अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सॅमसंगचे बजेट स्मार्टफोन्स मोठ्या सवलतीत विक्री करत आहे. या फोनची मूळ किंमत 11,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही तो आता वेगवगेळ्या ऑफरमुळे फक्त 6,999 रुपयांमध्ये हा फोन घरी नेऊ शकता. हे लक्षात घ्या की ऑफर फक्त काही दिवसांसाठी असेल.

स्वस्तात खरेदी करा Samsung चा सर्वात लोकप्रिय फोन

ऑफरबद्दल बोलायचे झाल तर, हा Samsung 4GB 64GB स्टोरेज व्हेरिएंट स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 33% च्या सवलतीनंतर 7,945 रुपयांमध्ये विक्री करण्यात येत आहे. तर त्याच वेळी, Amazon वर 29% च्या सवलतीनंतर तो 8499 रुपयांमध्ये विकला जात आहे.

परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे Amazon या फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील देत आहे, एक्सचेंज ऑफरसाठी तुमचा जुना फोन उत्तम स्थितीत असावा. परंतु Flipkart वर अशी ऑफर मिळत नाही. Amazon HSBC क्रेडिट कार्ड EMI सह फोन खरेदी करण्यावर 1500 रुपयांची झटपट सवलत मिळत आहे. तसेच तुम्ही जुन्या फोनची देवाणघेवाण करून 8000 रुपयांपर्यंतची सवलत सहज मिळवू शकता.

जाणून घ्या Samsung Galaxy M04 चे फीचर्स

जर Samsung Galaxy M04 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन MediaTek Helio P35 Octa Core 2.3GHz प्रोसेसर सह येतो. कंपनीकडून यामध्ये 5000mAH लिथियम-आयन बॅटरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात फोटो क्लिक करण्यासाठी 13MP 2MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि सेल्फी क्लिक करण्यासाठी 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इतकेच नाही तर या फोनमध्ये तुम्हाला 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले मिळत आहे. हा डिस्प्ले एचडी प्लस रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सेलसह येत आहे. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

Ahmednagarlive24 Office