Samsung Upcoming Smartphones : नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? जरा थांबा… सॅमसंग लॉन्च करणार दोन जबरदस्त स्मार्टफोन्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Upcoming Smartphones : देशातील मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्यांकडून त्यांचे एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन सादर केले आहेत. स्मार्टफोनची वाढती मागणी पाहता सॅमसंग स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे दोन दमदार स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत.

Samsung Galaxy M15 5G आणि Galaxy F15 5G असे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जाणार आहेत. लवकरच हे स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

BIS प्रमाणन वर पाहिलेली उपकरणे

Galaxy M15 5G BIS वर SM-M156B मॉडेल नंबर आणि Galaxy F15 5G SM-E156B मॉडेल नंबरसह BIS प्रमाणन हे दोन स्मार्टफोन दिसले आहेत. या स्मार्टफोनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. Samsung कडून भारतात त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

संभाव्य वैशिष्ट्ये काय असतील

सॅमसंग स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या Galaxy M15 5G आणि Galaxy F15 5G या दोन स्मार्टफोनमध्ये शानदार वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. Galaxy M15 स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी देण्यात आहे.

स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा FHD + सुपर AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. या डिस्प्लेचा 90Hz रिफ्रेश रेट आणि 800 nits पीक ब्राइटनेससह दिला जाईल.

दोन्ही स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ चिपसेट आणि Mali G57-MP2 GPU सह प्रोसेसर दिला जाईल. 8GB पर्यंत RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह हे स्मार्टफोन सादर केले जातील.

सॅमसंगच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आणि सेल्फीसाठी तुम्हाला 13MP फ्रंट कॅमेरा असा कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी पॅक दिला जाणार आहे.