Smart TV Offer : बाजारात अनेक स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनीच्या स्मार्ट टीव्हीमध्ये वेगवेगळे फीचर्स दिले जातात. उत्तम फीचर्स आणि मागणीमुळे स्मार्ट टीव्हीच्या किमती खूप जास्त असतात. आता तुम्ही कमी किमतीत टीव्ही खरेदी करू शकता.
सध्या Amazon सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्ही 43 इंच स्मार्ट टीव्हीवर 46% सूट मिळत आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते, ही ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यानंतर तुम्हाला मूळ किमतीत टीव्ही खरेदी करावे लागेल.
सॅमसंग टीव्ही
किमतीचा विचार केला तर Samsung 43-इंच क्रिस्टल iSmart 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही UA43CUE60AKLXL हा टीव्ही एकूण 46% सवलतीनंतर 20,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही 50Hz रिफ्रेश दर आणि 20W स्पीकर युनिट पॅक करेल. या टीव्हीची रचना आकर्षक असून तो ड्युअल ऑडिओ सपोर्टसह येतो.
LG 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही
LG चा 43-इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही तुम्ही 40% सवलतीनंतर खरेदी करू शकता. तुम्हाला हा टीव्ही 29,990 रुपयांना मिळेल. LG चा स्मार्ट टीव्ही 20W स्पीकर युनिटसह येत असून तो 3 HDMI पोर्ट ऑफर करतो. 4K स्मार्ट टीव्ही WebOS वर चालत असून 1.5GB रॅम आणि 8GB अंतर्गत स्टोरेज दिले आहे.
सोनी 43 इंच टीव्ही
सवलतीबद्दल बोलायचे झाले तर Sony Bravia 43-inch 4K Ultra HD Smart LED Google TV KD-43X74K हा टीव्ही 44% सवलतीनंतर 39,490 रुपयांना उपलब्ध आहे. स्मार्ट टीव्ही 4K रिझोल्यूशनसह येत असून 3 HDMI कनेक्टिव्हिटी पोर्ट ऑफर करतो. हा स्मार्ट टीव्ही X1 4K प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. तो 20W स्पीकर युनिट पॅक करतो.
Acer 43-इंच टीव्ही
तुम्हाला आता Acer 43-इंच V Series 4K Ultra HD Smart QLED Google TV 49% सवलतीनंतर 27,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Acer मधील 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही QLED डिस्प्लेसह येत असून 30W स्पीकर युनिट ऑफर करतो. कंपनीच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 16GB अंतर्गत स्टोरेज आहे.
MI TV वर ऑफर
तसेच MI 43-inch X Pro 4K Dolby Vision IQ Series Smart Google TV L43M8-5XIN वर 40% ची उत्तम सवलत मिळत आहे. तुम्हाला हा टीव्ही 29,990 रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्ट टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा एचडी डिस्प्ले दिला आहे. तो ड्युअल बँड वायफायसह येतो. स्मार्ट टीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 16GB अंतर्गत स्टोरेज दिले आहे.