Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Smart TV Offers : काय सांगता ! 60 हजारांचा 50 इंच Xiaomi TV मिळत आहे फक्त 25 हजारात ; पहा संपूर्ण डील

या स्मार्ट टीव्ही मध्ये उत्तम फीचर्ससह Netflix , Prime Video, Disney+Hotstar आणि You tube चा सपोर्ट मिळतो. चला मग जाणून घेऊया तुम्ही 25 हजारात Xiaomi चा 50 इंच स्मार्ट टीव्ही कसा खरेदी करू शकतात

Smart TV Offers : घरासाठी किंवा ऑफिससाठी तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अवघ्या 25 हजारात 50 इंच Xiaomi TV खरेदी करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या स्मार्ट टीव्ही मध्ये उत्तम फीचर्ससह Netflix , Prime Video, Disney+Hotstar आणि You tube चा सपोर्ट मिळतो. चला मग जाणून घेऊया तुम्ही 25 हजारात Xiaomi चा 50 इंच स्मार्ट टीव्ही कसा खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या 59,999 रुपये किमतीच्या Xiaomi Mi Pro 50 Inch Ultra HD 4K स्मार्ट टीव्हीवर एक जबरदस्त डील सुरु आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही हा टीव्ही अवघ्या 25 हजारात खरेदी करू शकतात तसेच या टीव्हीच्या खरेदीवर तुम्हाला 2 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.

Xiaomi Mi Pro TV किंमत आणि ऑफर

Xiaomi Mi Pro 50 इंच अल्ट्रा HD 4K स्मार्ट टीव्हीची MRP 59,999 रुपये आहे. जो फ्लिपकार्टवर 30 टक्के डिस्काउंटनंतर 41,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. टीव्ही खरेदीवर 16,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

तुम्ही संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास, Xiaomi Mi Pro 50 इंच स्मार्ट टीव्हीची किंमत जवळपास 25,000 रुपयांपर्यंत खाली येते. SBI क्रेडिट कार्ड EMI वर 10 टक्के झटपट सूट दिली जात आहे. यासोबतच HDFC बँक क्रेडिट कार्डच्या खरेदीवर 1500 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. टीव्ही 3,500 रुपयांच्या मासिक नो-कॉस्ट EMI पर्यायावर खरेदी केला जाऊ शकतो.

Xiaomi Mi Pro TV तपशील

Xiaomi Mi Pro 50 इंच टीव्हीच्या खरेदीमध्ये 50 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट सपोर्ट 60Hz आहे. टीव्ही 4k अल्ट्रा HD सपोर्टसह येतो. टीव्ही गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओसोबत डिस्ने + हॉटस्टार आणि युट्युबचा सपोर्ट मिळत आहे. टीव्हीचे साउंड आउटपुट 60W आहे. टीव्ही खरेदीवर 7 दिवसांची रिप्लेस पॉलिसी दिली जात आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Pan Card Update: पॅन कार्डधारकांनो .. तर भरावा लागणार 10 हजार रुपयांचे दंड ; जाणून घ्या नेमकं प्रकरण