Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Smart TV Offers : पैसे वसूल ऑफर ! 60 हजार रुपयांच्या बचतीसह घरी आणा 65-इंचाचा OnePlus TV ; जाणून घ्या कसं

या ऑफर अंतर्गत तुम्ही तुमच्यासाठी  65-इंचाचा OnePlus TV Q Series 65 Q2 Pro स्मार्ट टीव्ही बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो बातमी लिहेपर्यंत OnePlus च्या वेबसाइटवर या  65-इंचाच्या टीव्हीची MRP 159,999 रुपये आहे. तुम्ही 37% डिस्काउंटनंतर 99,999 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता.

Smart TV Offers :  तुम्ही देखील बंपर डिस्काउंटसह बिग डिस्प्ले असलेला स्मार्ट टीव्ही खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी 65-इंचाचा OnePlus TV तब्बल 60 हजार रुपयांच्या बचतीसह खरेदी करू शकणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या ग्राहकांसाठी OnePlus च्या वेबसाइटवर एकापेक्षा एक ऑफर सुरु आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही तुमच्यासाठी  65-इंचाचा OnePlus TV Q Series 65 Q2 Pro स्मार्ट टीव्ही बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो बातमी लिहेपर्यंत OnePlus च्या वेबसाइटवर या  65-इंचाच्या टीव्हीची MRP 159,999 रुपये आहे. तुम्ही 37% डिस्काउंटनंतर 99,999 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता.

आम्ही तुम्हाला सांगतो या टीव्हीवर तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त झटपट सूट देखील मिळू शकते. या सवलतीसाठी, तुम्हाला ICICI बँक कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पैसे द्यावे लागतील. MobiKwik वॉलेटद्वारे पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांना MBK2000 कोड वापरल्यास 2,000 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल.

OnePlus TV Q Series 65 Q2 Pro फीचर्स आणि तपशील

कंपनी या टीव्हीमध्ये 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 65-इंचाचा डॉल्बी व्हिजन डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 1200 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. पिक्चर क्वालिटी सुधारण्यासाठी कंपनीने त्यात HDR10+ आणि Gamma Engine Ultra दिले आहे. हा टीव्ही 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे.

गुगल असिस्टंटला सपोर्ट करणाऱ्या या टीव्हीमध्ये कंपनी पॉवरफुल साउंड देखील देत आहे. त्याची 70W साउंड सिस्टीम होम थिएटरचा अनुभव आणते. टीव्हीमध्ये एकूण 7 स्पीकर बसवले आहेत. OS बद्दल बोलायचे झाले तर, टीव्ही Google TV (Android 11) वर काम करतो.

यामध्ये कंपनी Prime Video, Netflix, YouTube, Hotstar आणि Google Play सारखे प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स देत आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, ते तीन HDMI 2.1, OnePlus Connect 2.0, Wi-Fi मानक, Bluetooth 5, दोन USB 2.0 पोर्ट आणि OnePlus Connect 2.0 सारखे पर्याय देत आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Ration Card Update : रेशन कार्डधारकांना येणार अच्छे दिन ! सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा ; वाचा सविस्तर