टेक्नोलाॅजी

Smart TV Offers : भन्नाट ऑफर ! घरी आणा ‘हा’ दमदार 50 इंच स्मार्ट टीव्ही ; होणार 19 हजार रुपयांचा फायदा

Published by
Ahmednagarlive24 Office

Smart TV Offers : तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असला तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता 19 हजार रुपयांची बचत करून नवीन स्मार्ट टीव्ही तुमच्यासाठी खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स देखील मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात कोणता स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Xiaomi ने हा भन्नाट ऑफर आणला आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा Xiaomi च्या वेबसाइटवर घेऊ शकतात. तुम्हाला या वेबसाइटवर Mi TV 5X Series 55 स्मार्ट टीव्ही तब्बल 19 हजार बचतीसह खरेदी करता येणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या 50-इंचाच्या 4K टीव्हीची MRP 59,999 रुपये आहे. डीलमध्ये तुम्ही ते 40,999 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनी या टीव्हीसोबत मोफत इन्स्टॉलेशनही देत ​​आहे.

फीचर्स

Xiaomi च्या या टीव्हीमध्ये 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 50-इंचाचा 4K HDR डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले रिअॅलिटी फ्लो, डॉल्बी व्हिजन, व्हिव्हिड पिक्चर इंजिन आणि अॅडॅप्टिव्ह ब्राइटनेससह येतो. TV मध्ये कंपनी 2 GB रॅम आणि 16 GB इंटरनल स्टोरेज देत आहे. प्रोसेसर म्हणून, यात Mali G52 MP2 सह क्वाड-कोर A55 CPU आहे. पॉवरफुल साउंडसाठी कंपनीने या टीव्हीमध्ये 40-वॉट ड्युअल स्पीकर सिस्टम दिली आहे. घरबसल्या सिनेमा हॉलचा आनंद घेण्यासाठी कंपनी त्यात DTS HD आणि Dolby Atmos देखील देत आहे.

तुम्हाला या टीव्हीमध्ये IMDb इंटिग्रेशनसह पॅचवॉल देखील मिळेल. एलेक्सासोबत काम करणार्‍या टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट देखील दिलेला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात तीन HDMI, दोन USB पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असलेले सर्व स्टॅन्डर पर्याय आहेत. त्याच वेळी, वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी, कंपनी Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac (2×2 MIMO) आणि ब्लूटूथ 5.0 ऑफर करत आहे.

हे पण वाचा :-  Rules Change In March 2023: मोठी बातमी ! आजपासून बदलले ‘हे’ 4 नियम ; जाणून घ्या संपूर्ण माहिती नाहीतर ..

Ahmednagarlive24 Office