टेक्नोलाॅजी

Smart TV Offers : काय सांगता ! स्मार्टफोनपेक्षा स्वस्तात मिळत आहे स्मार्ट टीव्ही ; असा घ्या फायदा

Published by
Ahmednagarlive24 Office

Smart TV Offers : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता स्मार्टफोनपेक्षा स्वस्तात तुमच्यासाठी स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. तुमच्यासाठी फ्लिपकार्ट  स्मार्ट टीव्हीवर भन्नाट ऑफर देत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही या ऑफर अंतर्गत iFFALCON, Thomson आणि OnePlus सारख्या कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

Thomson Alpha (32 inch) HD Ready LED Smart Linux TV

याची मूळ किंमत 14,999 रुपये आहे. पण 43 टक्के डिस्काउंटसह 8,499 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबतच 299 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करता येईल. त्याच वेळी, 7,600 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यूनंतर तुम्हाला हा टीव्ही 899 रुपयांना मिळेल.

 

iFFALCON by TCL (32 inch) HD Ready LED TV

याची स्क्रीन 32 इंच आहे. यामध्ये एचडी रेडी एलईडी स्क्रीन देण्यात आली आहे. हा एक स्मार्ट Android TV आहे. त्याची एमआरपी 26,999 रुपये आहे. 66 टक्के सूट देऊन 8,999 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबत 8 हजारांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास, तुम्ही हा टीव्ही रु.999 मध्ये खरेदी करू शकता. EMI अंतर्गत, दरमहा 317 रुपये देऊन टीव्ही खरेदी करता येतो.

OnePlus Y1s (32 inch) HD Ready LED Smart TV

हा स्मार्ट टीव्ही 21,999 रुपयांऐवजी 15,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. यासोबतच 11,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. पूर्ण मूल्य घेतल्यानंतर, तुम्हाला हा फोन 4,499 रुपयांना मिळेल. तुम्ही दरमहा 563 रुपये देऊन ते खरेदी करू शकता.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-     अर्रर्र .. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेपूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी ! ‘या’ दिग्गजाची 19 वर्षांची कारकीर्द संपली

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office