Smartphones Offers : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला या बातमी आज एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अगदी स्वस्तात नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही कोणता 5G स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो सध्या ऑनलाइन वेबसाइट फ्लिपकार्टवर Realme च्या एका दमदार स्मार्टफोनवर मोठं डिस्काउंट ऑफर मिळत आहे. फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी Realme 10 Pro Plus या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर जाहीर केला आहे. ग्राहकांना या ऑफरमध्ये अनेक लाभ देखील मिळणार आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि Realme 10 Pro Plus मध्ये ग्राहकांना MediaTek Dimensity 1080 SoC प्रोसेसरसह 6.7-इंच AMOLED कर्व्ड डिस्प्ले देते जे फुल HD+ रिझोल्यूशनसह मिळतो तसेच यामध्ये 108 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो शूटर देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनची खरी किंमत 25,999 असली तरी त्यावर 3 टक्के सूट दिली जात आहे, त्यानंतर त्याची लिस्टिंग किंमत 24,999 रुपये होईल. यावर 20,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट दिली जात आहे, त्यानंतर ग्राहक ते सुमारे 5,000 रुपयांना खरेदी करू शकतात.
आता तुम्हाला यापेक्षा चांगली ऑफर कुठेही मिळणार नाही. यामध्ये MediaTek Dimensity 1080 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. हे 6.7-इंच AMOLED वक्र डिस्प्ले देते जे फुल HD+ रिझोल्यूशनसह येते आणि 120Hz चा रिफ्रेश दर आणि 360Hz टच सॅम्पलिंग दर आहे. यात क्वाड कॅमेरा सेटअप आहे.
हे पण वाचा :- 7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी होणार पगारात बंपर वाढ ; वाचा सविस्तर