Samsung Galaxy : सॅमसंग स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सॅमसंगचे विविध स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 14,000 रुपयांपर्यंत फ्लॅट दरात मिळत आहेत. एवढ्या मोठ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करण्याचीही गरज नाही. तुम्हाला फक्त बँकेच्या ऑफरचा लाभ घ्यावा लागेल.
येथे आम्ही अशा पाच फोन्सची बद्दल सांगणार आहोत ज्यावर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहेत. या यादीत सॅमसंगचे फोल्डेबल आणि AI वैशिष्ट्यांसह इतर फ्लॅगशिप फोन देखील समाविष्ट आहेत. कोणत्या मॉडेल्सवर सर्वात मोठी सूट मिळत आहे पाहूया…
Samsung Galaxy Z Flip5 5G
हा फोन Amazon वर 99,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या मॉडेलसाठी आहे. फोन AI वैशिष्ट्यांसह येतो. HDFC बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास या फोनवर 14,000 रुपयांची सवलत मिळू शकते.
Samsung Galaxy Z Fold5 5G
हा फोन Amazon वर 1,54,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या मॉडेलसाठी आहे. हा फोन AI फीचर्ससह देखील येतो. या फोनवर HDFC बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास 11,000 रुपयांची सवलत मिळू शकते. या फोनमध्ये दोन स्क्रीन उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy S23 Ultra 5G
हा फोन Amazon वर 1,19,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेल्या मॉडेलसाठी आहे. फोन AI वैशिष्ट्यांसह येतो. एचडीएफसी बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास या फोनवर 10,000 रुपयांची सवलत मिळू शकते.
Samsung Galaxy S24 Ultra 5G
हा फोन Amazon वर 1,29,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या मॉडेलसाठी आहे. फोन AI वैशिष्ट्यांसह येतो. एचडीएफसी बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास या फोनवर 6,000 रुपयांची सवलत मिळू शकते.
Samsung Galaxy S24 5G
हा फोन Amazon वर 79,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या मॉडेलसाठी आहे. फोनवर 5000 रुपयांची कूपन ऑफर उपलब्ध आहे. IDFC FIRST Bank कार्डने खरेदी करून या फोनवर 2,000 रुपयांची सवलत मिळू शकते. दोन्ही ऑफरचा लाभ घेऊन 7000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते.