Vivo T2x 5G : जबरदस्त ऑफर ! 21 हजारांचा ‘हा’ भन्नाट 5G फोन मिळत आहे अवघ्या 550 रुपयांमध्ये ; जाणून घ्या संपूर्ण डील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vivo T2x 5G : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

तुम्हाला आता नवीन 5G स्मार्टफोन अवघ्या 550 रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता 21 हजारांचा Vivo T2x 5G स्मार्टफोन अवघ्या 550 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या जर तुम्ही Flipkart वरून Vivo T2x 5G (128GB+8GB RAM) ऑर्डर केला तर तुम्हाला हा फोन 23% डिस्काउंटनंतर 15,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे याच बरोबर या फोनवर तुम्हाला अनेक बँक ऑफर्स देखील मिळणार आहे.

SBI क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सवलत देखील मिळू शकते. HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 500 सूट. एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला वेगळी सूट मिळू शकते आणि ही सर्वात मोठी डिस्काउंट ऑफर असेल. तुम्ही फ्लिपकार्टला जुना स्मार्टफोन परत केल्यास, तुम्हाला त्याऐवजी 15,450 रुपयांची सूट मिळू शकते.

पण एवढी बंपर सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ती जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेलवरही अवलंबून असते. तुम्हाला स्पेसिफिकेशनबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. या फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.

याशिवाय या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP चा उपलब्ध आहे. फ्रंट कॅमेऱ्याच्या बाबतीतही हा फोन एक चांगला पर्याय ठरणार आहे, कारण या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

5000 mAh ची बॅटरी आणि Dimensity 6020 Processor देखील खूप चांगले सिद्ध होणार आहेत. बाकीच्या डिझाईनबद्दल तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Daikin 1.5 Ton Split AC : 10 वर्षांच्या वॉरंटीसह ‘हा’ AC मिळत आहे ‘इतक्या’ स्वस्तात ; ऑफर जाणून वाटेल आश्चर्य