टेक्नोलाॅजी

Voltas AC Offers : भन्नाट ऑफर ! अर्ध्या किमतीत खरेदी करा व्होल्टास 1.5 टन स्प्लिट एसी ; असा घ्या लाभ

Published by
Ahmednagarlive24 Office

Voltas AC Offers :   या कडक उन्हाळ्यात तुम्ही देखील रूम थंड करण्यासाठी नवीन एसी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्ही नवीन एसी खरेदीवर हजारो रुपयांची बचत करून अर्ध्या किमतीमध्ये एसी खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही अर्ध्या किमतीमध्ये कोणता नवीन एसी खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या फ्लिपकार्टने Voltas 1.5 Ton Split AC एक बंपर डिस्काउंट ऑफर जाहीर केला आहे. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही घरी बसून अर्ध्या किमतीमध्ये नवीन एसी खरेदी करू शकतात. Voltas 1.5 Ton Split AC ची किंमत  62,990 रुपये आहे मात्र फ्लिपकार्टवर मिळणाऱ्या बंपर डिस्काउंटचा फायदा घेत तुम्ही 46% सवलतीसह  Voltas 1.5 Ton Split AC फक्त 33,490 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

यासोबतच अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. एसबीआय, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 2 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. डीबीएस बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10% सूट मिळू शकते.  कंपनीकडून एसीची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे आणि कंप्रेसरची 10 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. आज ऑर्डर केल्यावर हा एसी उद्यापर्यंत तुमच्या घरी पोहोचवला जाईल.

थ्री स्टार असल्यामुळे तुमच्या विजेचीही मोठी बचत होईल. कंपनीचा दावा आहे की तुम्ही 15% पर्यंत विजेची बचत करू शकता. म्हणजेच वीज बचतीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला या एसीचा सर्वात मोठा फायदा मिळतो. एसीमध्ये  Sleep Mode देखील स्वतंत्रपणे दिला जातो.

या एसीची आणखी एक खासियत म्हणजे यात कॉपर कंडेन्सर आहे. याचा अर्थ असा की आपण ते सहजपणे दुरुस्त करू शकता आणि कॉपर कंडेन्सरचा आणखी एक फायदा म्हणजे ते अधिक थंड करते. त्यात R-32 गॅस दिलेला आहे. तसेच, त्याची डिजाईन देखील खूप चांगली आहे, ज्यामुळे आपण ते सहजपणे घरी बसवू शकता.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  PNB E-Mudra Loan: महागाईत दिलासा ! ‘ही’ बँक देत आहे 50 हजार रुपये ; असा करा अर्ज

Ahmednagarlive24 Office