Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

WiFi Tips : घरामध्ये वायफाय बसवले आहे तर ‘या’ गोष्ट लक्षात ठेवा नाहीतर होणार ..

WiFi Tips : आज देशातील अनेक लोक घरीबसुन दरमहा हजारो रुपयांची कमाई करत आहे यामुळे आता देशात प्रत्येक घरात WiFi बसवण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याचा मुख्य कारण म्हणेज WiFi मोबाईल पेक्षा जास्त स्पीडने इंटरनेट सुविधा देतो तसेच स्मार्टटीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनसाठी इंटरनेट आवश्यक आहे. यामुळे आता तुम्ही देखील तुमच्या घरी WiFi बसवत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो घरात WiFi बसवण्याचे जितके फायदे आहेत तितके नुकसान देखील आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आज घरांमध्ये अनेकदा बेडरूमजवळ वायफाय बसवलेले असते, त्यामुळे रात्रीच्या वेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी निघतात आणि आरोग्याला हानी पोहोचते. म्हणूनच रात्री झोपताना वायफाय बंद करायला हवे.

वाय-फाय राउटरमधून अनेक प्रकारच्या रेडिएशन लहरी बाहेर पडतात, ज्यांना इलेक्ट्रो मॅग्नेट वेव्ह म्हणतात. हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही आणि रक्तदाब, निद्रानाश यासह डिप्रेशनसारख्या समस्यांना प्रोत्साहन देऊ शकते. जास्त इंटरनेट वापरल्याने मनावर वाईट परिणाम होतो आणि मग तुम्हाला हळूहळू विसरण्याची सवय लागू शकते.

WiFi चे नुकसान

वाय-फायमधून निघणाऱ्या इलेक्ट्रो मॅग्नेट लहरी माणसाला मानसिक आजारी बनवतात. हे खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे त्यांच्यामध्ये अल्झायमरची समस्या देखील होऊ शकते. हे इतके धोकादायक असू शकते की कालांतराने ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीही विसरायला लागते.

Electro Magnet Waves कसे टाळायचे

रेडिएशनपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, गरज नसताना वाय-फाय बंद करा. विशेषतः रात्री झोपताना वाय-फाय राउटर बंद केल्याची खात्री करा.

अशा प्रकारे आपण रेडिएशनपासून स्वतःचे संरक्षण करू शकता. जास्त इंटरनेट वापरल्याने मनावर वाईट परिणाम होतो आणि मग तुम्हाला हळूहळू विसरण्याची सवय लागू शकते. म्हणूनच रात्री वायफाय काळजीपूर्वक बंद करा.

हे पण वाचा :-  Maruti Suzuki Swift : सावधान.. चोरांची ‘या’ कार्सवर असते खास नजर, जाणून घ्या काय नेमकं कारण