Gold Silver Rate : सोने (Gold) आणि चांदी (Silver) खरेदीदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण सोने-चांदीचे दर (Gold and Silver Rate) पुन्हा एकदा घसरले आहेत.

त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या (Gold Silver) खरेदीची सुवर्णसंधी आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर..(Gold and Silver)

4 महानगरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर (16 सप्टेंबर 2022)

शहर रुपये प्रति दहा ग्रॅम
दिल्ली सराफा बाजार 45,950
मुंबई सराफा बाजार 45,800
कोलकाता सराफा बाजार 45,800
चेन्नई सराफा बाजार 46,260

 

4 महानगरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर (16 सप्टेंबर 2022)

शहर रुपये प्रति दहा ग्रॅम
दिल्ली सराफा बाजार 50,120
मुंबई सराफा बाजार 49,960
कोलकाता सराफा बाजार 49,960
चेन्नई सराफा बाजार 50,460

 

चार महानगरांमध्ये चांदीचा दर (16 सप्टेंबर 2022)

शहर रुपये प्रति किलो ग्रॅम
दिल्ली सराफा बाजार 56,400
मुंबई सराफा बाजार 56,400
कोलकाता सराफा बाजार 56,400
चेन्नई सराफा बाजार 61,600