UPSC Interview Questions : UPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत (Competitive exams) अनेक असे प्रश्न (Questions) असतात जे आपल्याला खूप विचार करायला भाग पाडतात.

यातील प्रश्नांचे उत्तर (Answer) हे डोळ्यासमोर असून आपण देऊ शकत नाही. असे चक्रावणारे प्रश्न या परीक्षेत असतात.

तसेच स्पर्धापरीक्षांमधे असे अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची ईच्छा असणाऱ्या प्रत्यक्ष उमेदवारांना UPSC परीक्षेसारख्या (UPSC Exam) कठीण मुलाखतीमधून जावे लागते.

मुलाखत केंद्रीय लोकसेवा आयोगाची असो किंवा इतर कोणत्याही परीक्षेची असो. सर्व मुलाखतींमध्ये सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आजच्या युगात प्रत्येकाला भक्कम सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे जी जितकी जास्त पसरते तितकी कमी दिसते?
उत्तरः अंधार ही एक अशी गोष्ट आहे की ती जितकी जास्त पसरते तितके कमी दिसते.

प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे जी तोडल्याशिवाय वापरता येत नाही?
उत्तरः अंडी ही एक अशी वस्तू आहे, जी वापरण्यापूर्वी तोडावी लागते.

प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे, जी ना आपण पाहू शकतो ना स्पर्श करू शकतो, फक्त आणि फक्त ऐकू शकतो?
उत्तर: ध्वनी ही एक अशी गोष्ट आहे, ज्याला आपण पाहू शकत नाही आणि स्पर्शही करू शकत नाही.

प्रश्न: अशा तीन गोष्टी ज्या एकत्र खाऊ शकत नाहीत?
उत्तरः नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.

प्रश्न: साखरेचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर: इंग्लंड.

प्रश्न: ज्या व्यक्तीचे हृदय 1 मिनिटात 156 वेळा धडधडते?
उत्तर: नील आर्मस्ट्राँग.