UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात, ज्यामुळे तुम्ही गोंधळून जात. अशा वेळी तुमचे ज्ञान अपुरे पडते. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : प्लास्टिकवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश

प्रश्न : मंदिरांची पुण्यभूमी म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर : तामिळनाडू

प्रश्न : राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?
उत्तर : विश्वनाथन आनंद

प्रश्न : भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत?
उत्तर : मध्यप्रदेश

प्रश्न : बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?
उत्तर : आसाम

प्रश्न : जगामध्ये सर्वप्रथम कोण आले, पुरुष की स्त्री?
उत्तर : पुरुष