UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला जगाचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही विविध माध्यमातून प्रश्नांची उत्तर जाणून घेतली पाहिजेत.

UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : श्री. शहाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होये?
उत्तर : मालोजीराजे भोसले

प्रश्न : छत्रपती शिवाजी महाराज गळ्यात कशाची माळ घालायचे?
उत्तर : कवड्यांची माळ

प्रश्न : महाराणी सईबाई यांची समाधी कुठे आहे.
उत्तर : राजगड

प्रश्न : काळा गुलाब कोणत्या देशात आढळतो?
उत्तर : तुर्की देश

प्रश्न : प्रति शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर : नेतोजी पालकर