file photo

Maharashtra news : विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसहीत नॉट रिचेबल आहेत.

शिवसेनेचे हे आमदार नॉट रिचेबल

तानाजी सावंत
चंद्रकांत पाटील (अपक्ष)
संजय राठोड
प्रताप सरनाईक
राजन साळवी
योगेश कदम
प्रकाश सुर्वे
बालाजी किणीकर
महेंद्र दळवी
भरत गोगावले
महेंद्र थोरवे