शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले अडकणार विवाहबंधनात…! कोणाशी जमली मंत्री कर्डिले यांची सोयरिक पहा…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव युवा नेते अक्षय कर्डिले लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत ‌

कापूरवाडी येथील उद्योजक, प्रगतशील शेतकरी राजेंद्र कासार यांची कन्या प्रियंका यांच्याशी अक्षय कर्डिले यांचा विवाह निश्चित झाला आहे.

प्रियंका या बाजार समितीचे संचालक कानिफनाथ कासार यांची पुतणी व पंचायत सदस्य राहुल पानसरे यांची मेहुणी आहेत.

प्रियंका या उच्चशिक्षित आहेत तर माजीमंत्री कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले सध्या राजकारणात सक्रीय आहेत .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe