अहमदनगर :- कल्याण रोड चौकातून एमआयडीसी बायपासने जात असलेल्या ट्रकचालकास दोघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले.
याप्रकरणी ट्रकचालक किसन महादेव देसाई (रा. साबलखेड, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नालेगाव शिवारातील रेल्वे ब्रिजजवळ ट्रक आला असता पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी ट्रक थांबवून ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील दोन तोळ्यांची सोन्याची चैन, तसेच १२ हजार रुपये रोख असा सुमारे ३७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
- गट व गण रचना जुन्याच स्वरुपात ठेवावी खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- लाडकी बहिण योजनेबाबत मोठे अपडेट ! ‘या’ महिलांच्या खात्यात एकाच वेळी जमा होणार 3,000 रुपये, वाचा सविस्तर
- खा. लंकेंच्या आंदोलनास जिल्हाभरातून पाठिंबा दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच खा. लंके यांच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाची धावपळ
- संगमनेरमधील भूमिगत गटारात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला ५० लाखांची नुकसान भरपाई द्यावी, आमदार सत्यजित तांबेंची मागणी
- जगातील एकमेव मंदिर असणाऱ्या अहिल्यानगरमधील शुक्राचार्य मंदिराला हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी भेट देत घेतले दर्शन