छिंदम बंधुंसह १५ टोळ्यांतील एकूण ६७ गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार !

Published on -

अहमदनगर :- श्रीपाद व श्रीकांत शंकर छिंदम (तोफखाना) यांच्यासह जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या १५ टोळ्यांतील एकूण ६७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले.

पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी हे आदेश काढले, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

भाऊसाहेब लक्ष्मण कराळे, ओंकार भाऊसाहेब कराळे, ऋषिकेश नरेंद्र सिंग परदेशी, मनोज भाऊसाहेब कराळे, रशीद दंडा, चंद्रकांत आनंदा उजगरे, सचिन नंदकुमार पळशीकर, परेश

चंद्रकांत खराडे, गणेश महादेव पोटे, बिरजू राजू जाधव, समीर ख्वाजा शेख, टिंग्या किशोर साळवे, विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, गणेश अरुण घोरपडे, आकाश सुरेश पठारे, गणेश सुरेश पठारे,

सागर सुरेश पठारे, सरदार मोहम्मद पठाण, अंकुश नामदेव भोरे, गौस आयाज शेख, आली आयाज शेख, मतीन आयाज शेख, बाळू अलीचंद संकलेचा, नदीम नजीर शेख, गिरीश उर्फ भैय्या तवले,

सुबोध संजय फुंदे, हबीब रजाक शेख, पवन रमेश भिंगारे, जावेद अल्ताफ शेख, रमेश राजन्ना भिंगारे, समीर हसन कुरेशी, परवेज हाजी कुरेशी, वसीम अब्दुल कुरेशी, असद रौफ कुरेशी,

नाविद कुरेशी, भूषण महेंद्र मोरे, योगेश राजेश निकम, सुरज प्रकाश ठाकूर, भागवत दादासाहेब लांडगे, सागर निवृत्ती लुटे, यांना २ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!