कर्जत :माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कर्जत तालुक्यात घडली . एका विवाहितेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली .
या प्रकरणी महेश राजेंद्र धांडे (रा. धांडेवस्ती, कर्जत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने कर्जत पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अत्याचारानंतर जातीवाचक शिवीगाळ करून, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यात म्हटले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव पुढील तपास करीत आहेत.
- अहमदनगर : तब्बल 2 महिन्यांपासून शहरातील ‘या’ भागात वावरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला, वनविभागाला मोठे यश
- काळजी वाढवणारी बातमी ! पंजाबराव डख म्हणतात महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील 3 दिवस जोरदार पाऊस हजेरी लावणार
- अहमदनगर लोकसभा : कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला लीड मिळणार ? आमदार आपापले गड राखणार का ?
- केवळ मोदीच! डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोदीपर्वातील कामांची मांडली जंत्री
- Mumbai Bharti 2024 : मुंबईत नोकरीचा गोल्डन चान्स! सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत या पदांसाठी निघाली भरती
- IIM Mumbai Bharti 2024 : मुंबई IIM मध्ये नोकरी करायचीये? मग वेळ न घालवता या लिंकवर करा क्लिक…
- Ahmednagar Politics : अहमदनगरच्या मैदानात स्वतः शरद पवार ! राजकीय गणिते घेऊन येणार, होणाऱ्या गाठीभेटी संभ्रमित करणार
- Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसची ही योजना ग्राहकांना देत आहे अप्रतिम परतावा, पाच वर्षाची गुंतवणूक बनवेल तुम्हाला मालामाल
- Maruti Suzuki Swift : मारुती सुझुकी स्विफ्ट लवकरच नव्या अवतारात होणार लॉन्च, जाणून घ्या काय असेल खास
- एप्रिलमधील दुसरा ओपिनियन पोल आला ! भाजपसह अजित पवारांना धक्का, शिंदे-ठाकरेंना किती जागा? पहाच..